आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील......