गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे.
गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक तणाव हा किती भीषण आणि भयावह रूप धारण करतो याचं प्रभावी चित्रण करण्यात आलंय. ग्रामीण समाजामधल्या एका विशिष्ट वर्गाची वाढत जाणारी सामंती अरेरावी, दहशत आणि सोबत भांडवलीकरणातून आलेली मस्ती समजून घेण्यासाठी ‘रौंदळ’ एकदातरी बघणं आवश्यक आहे......
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.
आप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील......
गांधीजींचा ग्रामीण भारत आणि नेहरूंचा उदयोन्मुख उद्योगी भारत या दोन्ही विचारांचं द्वंद जोगळेकर यांच्या मनात फिरत होतं. त्यांनी कोयनेला १९६७ च्या शेवटाला झालेला भूकंप आणि तिथलं उद्ध्वस्त जीवन डोळ्यादेखत पाहिलेलं होतं. शेवटी गवर्नमेंटची गाडी, बंगल्याची, मोठ्या पदावरची नोकरी त्यांनी सोडली. गोबरगॅस आणि बायोगॅस यंत्र उभारणीचं काम सुरू केलं. त्यातून ऊर्जा क्षेत्रातली नवी दिशा जोगळेकरांच्या संशोधक दृष्टीला मिळाली.
गांधीजींचा ग्रामीण भारत आणि नेहरूंचा उदयोन्मुख उद्योगी भारत या दोन्ही विचारांचं द्वंद जोगळेकर यांच्या मनात फिरत होतं. त्यांनी कोयनेला १९६७ च्या शेवटाला झालेला भूकंप आणि तिथलं उद्ध्वस्त जीवन डोळ्यादेखत पाहिलेलं होतं. शेवटी गवर्नमेंटची गाडी, बंगल्याची, मोठ्या पदावरची नोकरी त्यांनी सोडली. गोबरगॅस आणि बायोगॅस यंत्र उभारणीचं काम सुरू केलं. त्यातून ऊर्जा क्षेत्रातली नवी दिशा जोगळेकरांच्या संशोधक दृष्टीला मिळाली......
मध्य आशियाई देशांच्या शांघाय सहकार्य परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. त्यासाठी भारतानं पाकिस्तानला निमंत्रण दिलंय. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेलेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने हा तणाव विकोपाला गेला. काही न्यूज चॅनल्सनी तर आता युद्धच होणार असल्याचं दाखवलं. अशातच भारताने इम्रान खान यांना परिषदेचं निमंत्रण देऊन चर्चेचा मार्ग मोकळा केलाय.
मध्य आशियाई देशांच्या शांघाय सहकार्य परिषदेचं यजमानपद यंदा भारताकडे आहे. त्यासाठी भारतानं पाकिस्तानला निमंत्रण दिलंय. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांतले संबंध ताणले गेलेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने हा तणाव विकोपाला गेला. काही न्यूज चॅनल्सनी तर आता युद्धच होणार असल्याचं दाखवलं. अशातच भारताने इम्रान खान यांना परिषदेचं निमंत्रण देऊन चर्चेचा मार्ग मोकळा केलाय......
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत.
विधानसभा रणधुमाळीच्या सुरवातीलाच शरद पवारांचं ईडीच्या कारवाईत नाव आल्याने चांगलंच धुमशान पेटलंय. ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांवर आर्थिक फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता या कारवाईला पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवलंय. पण कुणाला फायदा होणार? त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करताहेत......
आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ११९ वा जन्मदिवस. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सहकारी जगतातील एक कधीही पुसलं न जाणारं सहकारी रामायण त्यांनी रचलं. देशातल्या सहकार चळवळीचा पाया त्यांनी रचला.
आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ११९ वा जन्मदिवस. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सहकारी जगतातील एक कधीही पुसलं न जाणारं सहकारी रामायण त्यांनी रचलं. देशातल्या सहकार चळवळीचा पाया त्यांनी रचला......
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय.
एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय......