वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.
वसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......