मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय.
मागच्या १० ते १२ दिवसांमधे देशभर लाखाच्या आकड्यांमधे पक्षांचा मृत्यू झालाय. बर्ड फ्लू म्हणजेच एवियन इन्फ्लूएंजा वायरस त्यामागचं कारण ठरलाय. दिल्ली, महाराष्ट्रासोबत जवळपास ९ राज्यांना या फ्लूनं घेरल्याचं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं जाहीर केलंय. हा वायरस माणसांमधे पोचू नये म्हणून संसर्ग झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याचं काम सध्या सुरुय. दुसरीकडे पोल्ट्री फार्मसारख्या व्यवसायावर ज्यांची रोजी रोटी चालते त्यांचं काय हा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिलाय. .....
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जगाच्या डोक्यावर घोंघावतंय. लॉकडाऊन नसल्यानं अनेक लोक इकडून तिकडे प्रवास करतायत, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतायत. पण याच कार्यक्रमात कोरोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो असं समोर आलंय. आजारी पडण्यापूर्वी कोरोनाचे पेशंट याच ठिकाणी जातात......
थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
थंडी जवळ येतेय. थंडी वाजू नये म्हणून आपण घरं बंद करून घेतो आणि त्यामुळे हवा खेळती राहत नाही. अशा वेळी संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आता थेटर्स आणि शाळा सुरू करण्याची घोषणा झालीय. या पार्श्वभूमीवर घराबाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत मुलांना घरातच प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. सण, उत्सवांचा हंगामही थंडीबरोबरच येतोय. त्यावेळी आपण एकत्र आलो तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे......
गेल्या एक दोन दिवसांत भेटलेल्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर आपल्याला फार भीती वाटू लागते. अनेकदा या भीतीमुळे आपण कोरोनाची टेस्ट करून घेतो. पण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट कधी करायची यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून न घेता लगेचच टेस्ट केली तर त्याचा रिझल्ट निगेटिवच येईल.
गेल्या एक दोन दिवसांत भेटलेल्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर आपल्याला फार भीती वाटू लागते. अनेकदा या भीतीमुळे आपण कोरोनाची टेस्ट करून घेतो. पण एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर नेमकं काय करायचं, टेस्ट कधी करायची यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून न घेता लगेचच टेस्ट केली तर त्याचा रिझल्ट निगेटिवच येईल......
मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?
मेडीकलवाल्यापासून ते किराणा मालातल्या दुकानदारापर्यंत सगळेच आजकाल मास्क आणि ग्लोव्ज घालताना दिसतात. देशोदेशीच्या सरकारांनी मास्क घालणं बंधनकारक केलंय. त्यामुळे बाजारात सध्या ग्लोव्ज आणि मास्कचा तुटवडा जाणवतोय. पण खरोखर ग्लोव्ज घातल्याने आपलं कोरोना वायरसपासून संपूर्णपणे संरक्षण होऊ शकतं का?.....
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारनं १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात प्लेगची साथ आल्यावर नागरिकांना त्रास देण्यासाठी तेव्हाचा प्लेग कमिशनर रँड हा १८९७ च्या कायद्याचा वापर करायचा. त्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली. आता हाच कायदा कोरोनाशी लढण्यासाठी सरकाराच्या मदतीला आलाय......