वर्धा जिल्ह्यात १७ वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतंय. पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्रोहीच्या मंचावरून रोखठोक भूमिका मांडलीय. संतांची विद्रोही परंपरा, सध्याचं संशय आणि भीतीचं वातावरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी परखड भाष्य केलंय, शिवाय आयोजकांनाही काही मोलाचे सल्ले दिलेत. त्यांच्या या भाषणाच संपादित अंश.
वर्धा जिल्ह्यात १७ वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतंय. पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्रोहीच्या मंचावरून रोखठोक भूमिका मांडलीय. संतांची विद्रोही परंपरा, सध्याचं संशय आणि भीतीचं वातावरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी परखड भाष्य केलंय, शिवाय आयोजकांनाही काही मोलाचे सल्ले दिलेत. त्यांच्या या भाषणाच संपादित अंश......
प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता.
प्रा. डॉ. संजीव कोंडेकर लिखित संत तुकोबारायांवरचं 'हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय. विसाव्या शतकाचा पूर्व काळ, विसाव्या शतकाचा पहिला कालखंड, दुसरा कालखंड आणि एकविसावं शतक या अंगांतून तुकोबांचा अभ्यास वाचक आणि अभ्यासकांना अधिक सुलभ ठरतो. जगाच्या पाठीवर आतापर्यंत तुकोबारायांचा या अंगानं फारसा अभ्यास कुठं झाला नव्हता......
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे.
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे......
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत.
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत......
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे.
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे......