महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक म्हणजे रिंगण. यंदाचा रिंगणाचा अकरावा विषेशांक हा संत परिसा भागवत यांच्यावर आहे. या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्यभरातल्या संस्था चर्चा, संवादाचे कार्यक्रम आयोजित करतात. असाच एक सोहळा नुकताच परभणीत झाला. त्यात ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी मांडलेले विचार, त्यांच्याच फेसबूक पोस्टमधून साभार.
महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं वार्षिक म्हणजे रिंगण. यंदाचा रिंगणाचा अकरावा विषेशांक हा संत परिसा भागवत यांच्यावर आहे. या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्यभरातल्या संस्था चर्चा, संवादाचे कार्यक्रम आयोजित करतात. असाच एक सोहळा नुकताच परभणीत झाला. त्यात ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी मांडलेले विचार, त्यांच्याच फेसबूक पोस्टमधून साभार......
आषाढी एकादशी आली की सगळ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची आणि वारकरी संप्रदायाची आठवण येते. पण वारकरी परंपरा ही एकादशीच्या व्रतापलिकडे जाऊन पाहिली पाहिजे. जात, धर्म, वर्ण, वंश यांच्या पलिकडे गेलेल्या समाजाचं हे एक स्वप्न आहे. आजही हे स्पप्न पूर्ण झाले नसले तरी वारीत चालणारी लक्षावधी पावले ही त्या दिशेने टाकलेली पावले आहेत. त्यांचा अर्थ प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे.
आषाढी एकादशी आली की सगळ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची आणि वारकरी संप्रदायाची आठवण येते. पण वारकरी परंपरा ही एकादशीच्या व्रतापलिकडे जाऊन पाहिली पाहिजे. जात, धर्म, वर्ण, वंश यांच्या पलिकडे गेलेल्या समाजाचं हे एक स्वप्न आहे. आजही हे स्पप्न पूर्ण झाले नसले तरी वारीत चालणारी लक्षावधी पावले ही त्या दिशेने टाकलेली पावले आहेत. त्यांचा अर्थ प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे......
सुषमाताई अंधारे यांनी आपल्या भाषणात संतांविषयी केलेल्या टीकेचा वीडियो वायरल झाला. त्यावरून मोठी खळबळ उडाली. सनातनी वारकरी विरुद्ध पुरोगामी अशा दोन गटांमधे हा वाद विभागला गेला. सुषमाताई अंधारे आणि या दोन्ही गटांच्या संतसाहित्याच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या सोयीस्कर भूमिकांबद्दल वारकरी परंपरेचे तरुण अभ्यासक ज्ञानेश्वर बंडगर केलेली मांडणी समजून घायला हवी.
सुषमाताई अंधारे यांनी आपल्या भाषणात संतांविषयी केलेल्या टीकेचा वीडियो वायरल झाला. त्यावरून मोठी खळबळ उडाली. सनातनी वारकरी विरुद्ध पुरोगामी अशा दोन गटांमधे हा वाद विभागला गेला. सुषमाताई अंधारे आणि या दोन्ही गटांच्या संतसाहित्याच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या सोयीस्कर भूमिकांबद्दल वारकरी परंपरेचे तरुण अभ्यासक ज्ञानेश्वर बंडगर केलेली मांडणी समजून घायला हवी......
आज आषढ वद्द्य तृतीया. म्हणजे संत नामदेवांची पुण्यतिथी. वैदिक परंपरेला विरोध करत, सगळ्यांना साद घालत नामदेवांनी एक प्रकारची संयमित बंडखोरी केली. पंढरपूरपासून पंजाबपर्यंत सर्वत्र एक नवा आचारधर्म दिला. हे करताना त्यांनाही त्यांच्या काळात त्रास, अपमान आणि अवहेलनेला सामोरं जावं लागलं. तरीही या थोर राष्ट्रीय संताचा प्रभाव गेली साडेसातशे वर्षे भारतावर अखंडितपणे वाढतोय.
आज आषढ वद्द्य तृतीया. म्हणजे संत नामदेवांची पुण्यतिथी. वैदिक परंपरेला विरोध करत, सगळ्यांना साद घालत नामदेवांनी एक प्रकारची संयमित बंडखोरी केली. पंढरपूरपासून पंजाबपर्यंत सर्वत्र एक नवा आचारधर्म दिला. हे करताना त्यांनाही त्यांच्या काळात त्रास, अपमान आणि अवहेलनेला सामोरं जावं लागलं. तरीही या थोर राष्ट्रीय संताचा प्रभाव गेली साडेसातशे वर्षे भारतावर अखंडितपणे वाढतोय......
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो.
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमला वर्णद्वेषी शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं. जगभरात होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात भारत पेटून उठतो. पण भारतातल्या वर्णद्वेषाचं काय? इथल्या चार वर्णांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशात भेदांच्या भक्कम भिंती उभ्या केल्यात. ऑस्ट्रेलियातल्या वर्णद्वेषाचा निदान निषेध तरी होतो. भारतातल्या वर्णद्वेषाचा तर उदो उदो होतो......
बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे.
बेगमपूर म्हणजे दुःख नसलेलं शहर. जातपात, धर्म, लिंग, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नसणारं एक गाव नाही, तर शहर रविदासांना प्रत्यक्षात आणायचं होतं. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ’शहराकडे चला’ सारखंच. संत रविदासांचा युटोपिया पुढे बाबासाहेबांच्या संविधानात वास्तवात येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी जबाबदार आणि कुशल राज्यकर्त्यांची गरज आहे......
आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी म्हणजे को जागर्ति? कोण जागं आहे का, असं विचारणारा दिवस. या दिवशी आपण फक्त दूध पिण्यात समाधान मानतो. पण खरी कोजागिरी कशी साजरी करायची, ते आपल्याला शिकवलं गाडगेबाबांनी. म्हणून आज त्यांची आठवण. आपल्याला माणूस जागा करायचा असेल, तर गाडगेबाबांच्या विचारांना पर्याय नाही.
आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी म्हणजे को जागर्ति? कोण जागं आहे का, असं विचारणारा दिवस. या दिवशी आपण फक्त दूध पिण्यात समाधान मानतो. पण खरी कोजागिरी कशी साजरी करायची, ते आपल्याला शिकवलं गाडगेबाबांनी. म्हणून आज त्यांची आठवण. आपल्याला माणूस जागा करायचा असेल, तर गाडगेबाबांच्या विचारांना पर्याय नाही......
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली.
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली......
महाराष्ट्रतल्या बारामतीतल्या संत जैतुनबी. त्या वारकऱ्यांच्या सर्वसमावेशक परंपरेचं प्रतीक होत्या. त्या पाचवी पास होत्या पण अप्लाईड फिलॉसॉफीचं ज्ञान द्यायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, गांधीनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली होती. पण तरिही त्या उपेक्षित राहिल्या.
महाराष्ट्रतल्या बारामतीतल्या संत जैतुनबी. त्या वारकऱ्यांच्या सर्वसमावेशक परंपरेचं प्रतीक होत्या. त्या पाचवी पास होत्या पण अप्लाईड फिलॉसॉफीचं ज्ञान द्यायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता, गांधीनी त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली होती. पण तरिही त्या उपेक्षित राहिल्या......
संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरतो. हिंदीत तर बुवाबाबा, साधुंनाही संत म्हणून संबोधलं जातं. वारकरी पूर्व साहित्यात संत या शब्दाचा उल्लेख आहे. तरी वारकरी परंपरेत मात्र संत या संकल्पनेचा एक विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे संत कुणाला म्हणावं, ही संकल्पना कशी विकसित झाली तसंच वारकरी परंपरेतली संत संकल्पना स्पष्ट करणारा हा लेख.
संत हा शब्द आपण अनेकदा मोघम अर्थाने वापरतो. हिंदीत तर बुवाबाबा, साधुंनाही संत म्हणून संबोधलं जातं. वारकरी पूर्व साहित्यात संत या शब्दाचा उल्लेख आहे. तरी वारकरी परंपरेत मात्र संत या संकल्पनेचा एक विशिष्ट अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे संत कुणाला म्हणावं, ही संकल्पना कशी विकसित झाली तसंच वारकरी परंपरेतली संत संकल्पना स्पष्ट करणारा हा लेख......
संत गाडगेबाबांचा आज स्मृतीदिवस. त्यांंचंं एकच कीर्तन आज पुस्तकाच्या रूपात उपलब्ध आहे. त्यांच्या या एकमेव कीर्तनात अनेक सामाजिक अर्थ दडलेत. सत्यनारायणाच्या पुजेतला थोतांडपणा सांगतानाच गाडगेबाबांनी बहूजन समाजाच्या नेमक्या दुखण्यावरही बोट ठेवलं. माणसात देव शोधणाऱ्या या संताने भक्तीमार्गाने समाजक्रांतीचा संदेश दिला. गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनावरचं हे भाष्य.
संत गाडगेबाबांचा आज स्मृतीदिवस. त्यांंचंं एकच कीर्तन आज पुस्तकाच्या रूपात उपलब्ध आहे. त्यांच्या या एकमेव कीर्तनात अनेक सामाजिक अर्थ दडलेत. सत्यनारायणाच्या पुजेतला थोतांडपणा सांगतानाच गाडगेबाबांनी बहूजन समाजाच्या नेमक्या दुखण्यावरही बोट ठेवलं. माणसात देव शोधणाऱ्या या संताने भक्तीमार्गाने समाजक्रांतीचा संदेश दिला. गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनावरचं हे भाष्य......