आज २६ जानेवारी. भारताच्या लोकशाही प्रजासत्ताकाला ७२ वर्ष होतायत. विकसित होत असलेली एक आर्थिक शक्ती म्हणून जशी जगाला आपली दखल घ्यावी लागते, तशीच एक महत्त्वाची लष्करी ताकद म्हणूनही भारताकडं पाहिलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतानं मिळवलेली शक्ती, साधलेली प्रगती आणि राखलेली संस्कृती या अभिमानाने जगासमोर मांडणार्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं.
आज २६ जानेवारी. भारताच्या लोकशाही प्रजासत्ताकाला ७२ वर्ष होतायत. विकसित होत असलेली एक आर्थिक शक्ती म्हणून जशी जगाला आपली दखल घ्यावी लागते, तशीच एक महत्त्वाची लष्करी ताकद म्हणूनही भारताकडं पाहिलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतानं मिळवलेली शक्ती, साधलेली प्रगती आणि राखलेली संस्कृती या अभिमानाने जगासमोर मांडणार्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं......
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला लष्करी सेवेतल्या प्रतिष्ठित अशा शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जवानांचं शौर्य, धाडस आणि त्यांची लष्करी सेवेतली कामगिरी लक्षात घेऊन १९५० मधे या पुरस्कारांची सुरवात झाली. यंदा वीर चक्र पुरस्कार हा हवाई दलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान यांना जाहीर झालाय.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला लष्करी सेवेतल्या प्रतिष्ठित अशा शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जवानांचं शौर्य, धाडस आणि त्यांची लष्करी सेवेतली कामगिरी लक्षात घेऊन १९५० मधे या पुरस्कारांची सुरवात झाली. यंदा वीर चक्र पुरस्कार हा हवाई दलाचे कमांडर अभिनंदन वर्धमान यांना जाहीर झालाय......