आधीच उशिरा आलेल्या 'पावसानं ऑगस्टमधे पुन्हा दडी मारल्यामुळे जवळपास निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट उभे राहिलंय. राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांची संख्या २० वर आणि तालुक्यांची संख्या १३० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. काळ जसा पुढे जाईल तशी दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे. एल निनोचा वाढता प्रभाव पाहता, परतीच्या पावसावरही 'फारशी भिस्त ठेवून चालणार नाही.
आधीच उशिरा आलेल्या 'पावसानं ऑगस्टमधे पुन्हा दडी मारल्यामुळे जवळपास निम्म्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट उभे राहिलंय. राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांची संख्या २० वर आणि तालुक्यांची संख्या १३० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. काळ जसा पुढे जाईल तशी दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे. एल निनोचा वाढता प्रभाव पाहता, परतीच्या पावसावरही 'फारशी भिस्त ठेवून चालणार नाही. .....