logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
इलॉन मस्क यांनी ट्विटरची ‘पॉयझन पिल’ कशी पचवली?
मारूती पाटील
२८ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला.


Card image cap
इलॉन मस्क यांनी ट्विटरची ‘पॉयझन पिल’ कशी पचवली?
मारूती पाटील
२८ एप्रिल २०२२

इलॉन मस्क यांनी नुकतंच ट्विटर हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतलं. ट्विटर विकत घेण्यापूर्वी त्यांची या कंपनीत ९.१ टक्के हिस्सेदारी होती. पण, सुरवातीला ट्विटर या व्यवहारासाठी तयार नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे डावपेच आखले. त्यात ‘पॉयझन पिल’ म्हणजेच विषाची गोळी या संकल्पनेचाही उल्लेख आला. पण अखेर हा करार झाला......


Card image cap
एलआयसीच्या भागविक्रीमुळे सरकारची चांदी?
हेमंत देसाई
२२ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

एलआयसी ही देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी आहे. अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही तिची मालमत्ता जास्त आहे. पुढच्याच महिन्यात एलआयसीचा आयपीओ बाजारात येईल, अशी चर्चा आहे. पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदार यांचं भलं करणारं धोरण असेल तर भांडवली बाजाराचीही विश्वासार्हता वाढेल.


Card image cap
एलआयसीच्या भागविक्रीमुळे सरकारची चांदी?
हेमंत देसाई
२२ फेब्रुवारी २०२२

एलआयसी ही देशातली सगळ्यात मोठी विमा कंपनी आहे. अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही तिची मालमत्ता जास्त आहे. पुढच्याच महिन्यात एलआयसीचा आयपीओ बाजारात येईल, अशी चर्चा आहे. पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदार यांचं भलं करणारं धोरण असेल तर भांडवली बाजाराचीही विश्वासार्हता वाढेल......


Card image cap
बिझनेस सायकल फंड: गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
भरत साळोखे
२८ नोव्हेंबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो.


Card image cap
बिझनेस सायकल फंड: गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
भरत साळोखे
२८ नोव्हेंबर २०२१

बिझनेस सायकल फंड हे एक प्रकारे थिमॅटीक फंड असतात. पण सर्वसाधारण थिमॅटीक फंडापेक्षा ते अधिक ऍक्टिव असतात. अर्थव्यवस्थेचं स्वरूप जसं बदलेल तसं ते आपलं गुंतवणुकीचं क्षेत्र बदलतात. शिवाय ते थिमॅटीक फंड एक किंवा दोन क्षेत्रांमधे गुंतवणूक करतात. बिझनेस सायकल फंडना त्याची मर्यादा नसते. त्यामुळे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो......


Card image cap
मालमत्ता गुंतवणुकीसाठी रीटचा फायदेशीर पर्याय
आशिष जोशी
१९ ऑक्टोबर २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज घराच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता खरेदी आता आटोक्यात राहिलेली नाही. यावरही एक उपाय आहे. आपण खूपच कमी किंमतीत मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. त्यासाठी रीट हे मालमत्तेतल्या गुंतवणुकीचं एक माध्यम आहे. अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचं वातावरण निर्माण झालं तर या माध्यमातून रिअल इस्टेटमधे गुंतवणूक करणं फायदेशीर राहू शकतं.


Card image cap
मालमत्ता गुंतवणुकीसाठी रीटचा फायदेशीर पर्याय
आशिष जोशी
१९ ऑक्टोबर २०२१

आज घराच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता खरेदी आता आटोक्यात राहिलेली नाही. यावरही एक उपाय आहे. आपण खूपच कमी किंमतीत मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. त्यासाठी रीट हे मालमत्तेतल्या गुंतवणुकीचं एक माध्यम आहे. अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचं वातावरण निर्माण झालं तर या माध्यमातून रिअल इस्टेटमधे गुंतवणूक करणं फायदेशीर राहू शकतं......


Card image cap
शेअर बाजार सुरक्षित नसेल तर गुंतवणूकदारांनी करायचं काय?
हेमंत देसाई
२१ जून २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

गेल्या सोमवारी भारतातील अग्रगण्य अशा अदानी ग्रुपचं बाजारमूल्य जवळपास १ लाख कोटी रुपयांनी कोसळलं. त्यांच्या परदेशी गुंतवणूकदारांची डी मॅट खाती गोठवल्याने ही घसरण झाली. गेल्या काही वर्षांत सातत्याने बँकाकडून कर्ज घेऊन पळून गेल्याच्या फसवणुकी होतायत. अशात भांडवली बाजारात विदेशातला संशयास्पद आणि काळा पैसा येऊन कृत्रिम तेजी निर्माण झाली तर ते धोकादायक ठरतं.


Card image cap
शेअर बाजार सुरक्षित नसेल तर गुंतवणूकदारांनी करायचं काय?
हेमंत देसाई
२१ जून २०२१

गेल्या सोमवारी भारतातील अग्रगण्य अशा अदानी ग्रुपचं बाजारमूल्य जवळपास १ लाख कोटी रुपयांनी कोसळलं. त्यांच्या परदेशी गुंतवणूकदारांची डी मॅट खाती गोठवल्याने ही घसरण झाली. गेल्या काही वर्षांत सातत्याने बँकाकडून कर्ज घेऊन पळून गेल्याच्या फसवणुकी होतायत. अशात भांडवली बाजारात विदेशातला संशयास्पद आणि काळा पैसा येऊन कृत्रिम तेजी निर्माण झाली तर ते धोकादायक ठरतं......


Card image cap
आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडींग चक्क झाडाखाली व्हायचं
दिशा खातू
०९ जुलै २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या कोरोना वायरसमुळे आपला सेन्सेक्सही मंदावलाय.


Card image cap
आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडींग चक्क झाडाखाली व्हायचं
दिशा खातू
०९ जुलै २०२०

आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या कोरोना वायरसमुळे आपला सेन्सेक्सही मंदावलाय......


Card image cap
विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे
अभिजीत जाधव
०९ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोनानं शेअर बाजार पावसासारखा बदाबदा कोसळतोय. जगभरातले गुंतवणूकदार गोंधळून गेलेत. सरकारं ठिगळं लावत आहेत. याच साऱ्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार वॉरेन बफे यांनी आपल्या कंपनीची ऑनलाईन मिटिंग घेतली. या बैठकीत त्यांनी येत्या काळातला गुंतवणुकीचा मार्ग कसा असेल याचं साधंसरळ मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाचा हा साधासोप्पा रिपोर्ट.


Card image cap
विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे
अभिजीत जाधव
०९ मे २०२०

कोरोनानं शेअर बाजार पावसासारखा बदाबदा कोसळतोय. जगभरातले गुंतवणूकदार गोंधळून गेलेत. सरकारं ठिगळं लावत आहेत. याच साऱ्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार वॉरेन बफे यांनी आपल्या कंपनीची ऑनलाईन मिटिंग घेतली. या बैठकीत त्यांनी येत्या काळातला गुंतवणुकीचा मार्ग कसा असेल याचं साधंसरळ मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाचा हा साधासोप्पा रिपोर्ट......


Card image cap
जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी
सिद्धेश सावंत
१० एप्रिल २०२०
वाचन वेळ : १२ मिनिटं

कोरोनाच्या संकटानं साऱ्या जगाचा धंदा मंदावलाय. अशा संकटातही एका माणसाची घसघशीत कमाई सुरू आहे. डी-मार्टच्या राधाकिशन दमानींच्या कमाईचे आकडे अंबानी, अदानींनाही तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. दमानींच्या कमाईत पाच टक्क्यांनी वाढ झालीय. ग्राहकांनी घसघशीत डिस्काऊंट देऊन दमानींनी हे यश कसं मिळवलं?


Card image cap
जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी
सिद्धेश सावंत
१० एप्रिल २०२०

कोरोनाच्या संकटानं साऱ्या जगाचा धंदा मंदावलाय. अशा संकटातही एका माणसाची घसघशीत कमाई सुरू आहे. डी-मार्टच्या राधाकिशन दमानींच्या कमाईचे आकडे अंबानी, अदानींनाही तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. दमानींच्या कमाईत पाच टक्क्यांनी वाढ झालीय. ग्राहकांनी घसघशीत डिस्काऊंट देऊन दमानींनी हे यश कसं मिळवलं?.....


Card image cap
कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?
सायली देशमुख
०४ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

भाजीपाला, कापड बाजार असतो तसा गुंतवणूकीचाही बाजार असतो. आपण त्याला शेअर बाजार म्हणतो. इथं शेअरचे भाव ठरतात, कमी होतात, वाढतात. खरेदी विक्री होते. सध्या लॉकडाऊनमुळे जगातले सगळे बाजार बंद आहेत. पण हा शेअर बाजार मात्र बंद झाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगावच्या कांदा बाजारासारखं शेअर बाजार का बंद होत नाही?


Card image cap
कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?
सायली देशमुख
०४ एप्रिल २०२०

भाजीपाला, कापड बाजार असतो तसा गुंतवणूकीचाही बाजार असतो. आपण त्याला शेअर बाजार म्हणतो. इथं शेअरचे भाव ठरतात, कमी होतात, वाढतात. खरेदी विक्री होते. सध्या लॉकडाऊनमुळे जगातले सगळे बाजार बंद आहेत. पण हा शेअर बाजार मात्र बंद झाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगावच्या कांदा बाजारासारखं शेअर बाजार का बंद होत नाही?.....


Card image cap
कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?
अतुल विडूळकर
२७ मार्च २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

शेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का?


Card image cap
कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?
अतुल विडूळकर
२७ मार्च २०२०

शेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का?.....


Card image cap
इतर भारतीय गुंतवणूकदारांप्रमाणे तुम्हीही हायब्रीड फंडमधेच पैसे गुंतवलेत?
भरत साळोखे
०२ मार्च २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

सेबीने म्युच्युअल फंडांचे सुधारित वर्गीकरण करण्यापूर्वी फंडांना बॅलन्स्ड फंड असं संबोधलं जायचं. त्यांचे इक्विटी ओरिएण्टेड हायब्रीड फंड, डेण्ट ओरिएण्टेड हायब्रीड फंड  आणि आर्बिट्रेज फंड असे तीनच प्रकार अस्तित्वात होते. सध्या भारतामधे हायब्रीड फंड  हा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे.


Card image cap
इतर भारतीय गुंतवणूकदारांप्रमाणे तुम्हीही हायब्रीड फंडमधेच पैसे गुंतवलेत?
भरत साळोखे
०२ मार्च २०२०

सेबीने म्युच्युअल फंडांचे सुधारित वर्गीकरण करण्यापूर्वी फंडांना बॅलन्स्ड फंड असं संबोधलं जायचं. त्यांचे इक्विटी ओरिएण्टेड हायब्रीड फंड, डेण्ट ओरिएण्टेड हायब्रीड फंड  आणि आर्बिट्रेज फंड असे तीनच प्रकार अस्तित्वात होते. सध्या भारतामधे हायब्रीड फंड  हा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे......


Card image cap
चला टीडीएस वाचवण्याचे चांगले पर्याय शोधण्याची वेळ आली!
जगदीश काळे
२४ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

चालू आर्थिक वर्ष आता संपत आलंय. आर्थिक वर्ष संपायला येत असतानाच नोकरदार वर्गाला वेध लागतात ते इन्कम टॅक्स रिटर्नचे. आपल्या इन्कमवर कशी कर सवलत मिळवू शकतो, यासाठी लगबग सुरू होते. आता आपण करसवलतीचे ११ पर्याय बघणार आहोत.


Card image cap
चला टीडीएस वाचवण्याचे चांगले पर्याय शोधण्याची वेळ आली!
जगदीश काळे
२४ फेब्रुवारी २०२०

चालू आर्थिक वर्ष आता संपत आलंय. आर्थिक वर्ष संपायला येत असतानाच नोकरदार वर्गाला वेध लागतात ते इन्कम टॅक्स रिटर्नचे. आपल्या इन्कमवर कशी कर सवलत मिळवू शकतो, यासाठी लगबग सुरू होते. आता आपण करसवलतीचे ११ पर्याय बघणार आहोत......


Card image cap
मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार?
सदानंद घायाळ
०३ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसीतला सरकारचा वाटा विकण्याची घोषणा केलीय. अर्थमंत्र्यांच्या या बजेट घोषणेपासून एलआयसीच्या सर्वसामान्य विमाधारकांमधे काळजीचं वातावरण तयार झालंय. वॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज फिरताहेत. मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतोय. गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दलची ही साधीसरळ माहिती.


Card image cap
मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार?
सदानंद घायाळ
०३ फेब्रुवारी २०२०

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसीतला सरकारचा वाटा विकण्याची घोषणा केलीय. अर्थमंत्र्यांच्या या बजेट घोषणेपासून एलआयसीच्या सर्वसामान्य विमाधारकांमधे काळजीचं वातावरण तयार झालंय. वॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज फिरताहेत. मोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतोय. गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दलची ही साधीसरळ माहिती......


Card image cap
दामदुप्पट परतावा देणारे सेक्टरल फंड कुणाच्या फायद्याचे?
भरत साळोखे
०३ फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सेक्टरल फंड हे अत्युच्च जोखमीचे फंड म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच सेक्टर फंडमधे गुंतवणुकीचा सल्‍ला देणारा गुंतवणूकतज्ज्ञ किंवा गुंतवणूक सल्‍लागार तुम्हाला क्‍वचितच भेटेल. कोणतंही सेक्टर दीर्घकाळ तेजीमधे राहील, याची खात्री देता येत नाही. पण इथल्या गुंतवणुकीतून अगदी काही वर्षांत पैसा दामदुप्पट होतो. पण ही गुंतवणूक काही येरागबाळ्याचा खेळ नाही.


Card image cap
दामदुप्पट परतावा देणारे सेक्टरल फंड कुणाच्या फायद्याचे?
भरत साळोखे
०३ फेब्रुवारी २०२०

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सेक्टरल फंड हे अत्युच्च जोखमीचे फंड म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच सेक्टर फंडमधे गुंतवणुकीचा सल्‍ला देणारा गुंतवणूकतज्ज्ञ किंवा गुंतवणूक सल्‍लागार तुम्हाला क्‍वचितच भेटेल. कोणतंही सेक्टर दीर्घकाळ तेजीमधे राहील, याची खात्री देता येत नाही. पण इथल्या गुंतवणुकीतून अगदी काही वर्षांत पैसा दामदुप्पट होतो. पण ही गुंतवणूक काही येरागबाळ्याचा खेळ नाही......


Card image cap
फोकस्ड म्युच्युअल फंडमधली हाय रिस्क गुंतवणूक कुणाच्या फायद्याची?
भरत साळोखे
२० जानेवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

गेल्या वर्षभरातल्या सर्वोत्तम पाच मल्टी कॅप फंडांची यादी पाहिली, तर त्यातले तीन फंड फोकस्ड म्युच्युअल फंड आहेत. गेल्या तीन वर्षांतल्या सर्वोत्तम मल्टी कॅप फंडांची यादी पाहिली, तर त्यामधे सर्वात वरचा फंड फोकस्ड फंडच आहे. फोकस्ड फंडांच्या या दमदार कामगिरीमुळे या श्रेणीतल्या फंडांच्या एसेट अंडर मॅनेजमेंट अर्थात एयूएममधे  लक्षणीय वाढ होऊन तो आकडा ५० हजार कोटींच्या जवळपास आलाय.


Card image cap
फोकस्ड म्युच्युअल फंडमधली हाय रिस्क गुंतवणूक कुणाच्या फायद्याची?
भरत साळोखे
२० जानेवारी २०२०

गेल्या वर्षभरातल्या सर्वोत्तम पाच मल्टी कॅप फंडांची यादी पाहिली, तर त्यातले तीन फंड फोकस्ड म्युच्युअल फंड आहेत. गेल्या तीन वर्षांतल्या सर्वोत्तम मल्टी कॅप फंडांची यादी पाहिली, तर त्यामधे सर्वात वरचा फंड फोकस्ड फंडच आहे. फोकस्ड फंडांच्या या दमदार कामगिरीमुळे या श्रेणीतल्या फंडांच्या एसेट अंडर मॅनेजमेंट अर्थात एयूएममधे  लक्षणीय वाढ होऊन तो आकडा ५० हजार कोटींच्या जवळपास आलाय......


Card image cap
अडचणीच्या काळात म्युच्युअल फंड प्लॅन थांबवायचा की कर्ज काढायचं?
स्वाती देसाई
०८ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

गेल्या काही वर्षांमधे म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीला चांगले दिवस आलेत. म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक वाढली असली तरी याबद्दल सर्वसामान्य गुतंवणुकदारांमधे अजून पुरेशी माहिती नाही. अडचणीच्या काळात म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीचं काय करायचं हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत असतो.


Card image cap
अडचणीच्या काळात म्युच्युअल फंड प्लॅन थांबवायचा की कर्ज काढायचं?
स्वाती देसाई
०८ जानेवारी २०२०

गेल्या काही वर्षांमधे म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीला चांगले दिवस आलेत. म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक वाढली असली तरी याबद्दल सर्वसामान्य गुतंवणुकदारांमधे अजून पुरेशी माहिती नाही. अडचणीच्या काळात म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीचं काय करायचं हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत असतो......


Card image cap
म्युच्युअल फंडातली गुंतवणूक काढून घेताना कोणती काळजी घ्यावी?
स्वाती देसाई
२६ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडमधे गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय वाढलीय. म्युच्युअल फंडबाबत सर्वत्र चर्चा होत असल्याने नागरिक यात गुंतवणूक करताना अधिक सजग राहतात. अन्य योजनांच्या तुलनेत परतावा अधिक मिळत असल्याने नागरिक म्युच्युअल फंडबाबत सकारात्मक दिसतात. मात्र या फंडची वाजवीपेक्षा अधिक माहिती बाळगणारी मंडळी अन्य गुंतवणूकदारापेक्षा अधिक गोंधळात पडलेले असतात.


Card image cap
म्युच्युअल फंडातली गुंतवणूक काढून घेताना कोणती काळजी घ्यावी?
स्वाती देसाई
२६ डिसेंबर २०१९

गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडमधे गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय वाढलीय. म्युच्युअल फंडबाबत सर्वत्र चर्चा होत असल्याने नागरिक यात गुंतवणूक करताना अधिक सजग राहतात. अन्य योजनांच्या तुलनेत परतावा अधिक मिळत असल्याने नागरिक म्युच्युअल फंडबाबत सकारात्मक दिसतात. मात्र या फंडची वाजवीपेक्षा अधिक माहिती बाळगणारी मंडळी अन्य गुंतवणूकदारापेक्षा अधिक गोंधळात पडलेले असतात......


Card image cap
लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?
दिशा खातू
०७ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

जुलै महिन्यातल्या गाड्यांच्या विक्रीचे आकडे बुधवारी १ ऑगस्टला आले. गेल्यावर्षींच्या तुलनेत गाड्यांची विक्रीचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री अर्थात कार आणि बाईकचा खप वेगाने कमी होतोय. आजतागयत ऑटो इंडस्ट्रीने एवढी घसरण कधी बघितली नाही.


Card image cap
लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?
दिशा खातू
०७ ऑगस्ट २०१९

जुलै महिन्यातल्या गाड्यांच्या विक्रीचे आकडे बुधवारी १ ऑगस्टला आले. गेल्यावर्षींच्या तुलनेत गाड्यांची विक्रीचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं. गेल्या काही महिन्यांपासून ऑटो इंडस्ट्री अर्थात कार आणि बाईकचा खप वेगाने कमी होतोय. आजतागयत ऑटो इंडस्ट्रीने एवढी घसरण कधी बघितली नाही......


Card image cap
आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेंडींग चक्क झाडाखाली व्हायचं
दिशा खातू
०९ जुलै २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या आपला सेन्सेक्सही मंदावलाय.


Card image cap
आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेंडींग चक्क झाडाखाली व्हायचं
दिशा खातू
०९ जुलै २०१९

आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या आपला सेन्सेक्सही मंदावलाय......