‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे.
‘शाहरुख संपलाय, शाहरुख संपलाय’ अशा अफवांना लगाम लावत शाहरुखचा ‘जवान’ गेला आठवडाभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कमाईच्या अनेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरुखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाही, हेच दाखवून दिलंय. यानिमित्तानं, उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या घवघवीत यशामागे असलेल्या कारणांपैकी हे एक खास कारण आहे......
गेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल.
गेल्या आयपीएल हंगामापासून सगळ्याच टीम कात टाकतायत. यंदाच्या आयपीएल लिलावात काही तरुण, नवख्या खेळाडूंना चांगलीच बोली लागली. तर कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या खेळाडूंनीही लिलावात गलेलठ्ठ किंमत मिळवली. आता ही किंमत विझणाऱ्या दिव्याची अखेरची फडफड ठरते की हे मुरलेले आंबे त्यांच्या फ्रेंचायजीला विजयी चव चाखण्याची संधी देणार हे येणारा काळच ठरवेल......
आयुष्मान खुरानाचा अंधाधून रिलीज झाला त्याला सहा महिने उलटून गेले. त्याने आपल्याकडेही बऱ्यापैकी धंदा केला. पण आपण त्याकडे फार लक्ष दिलं नाही. हाच सिनेमा पियानो प्लेयर नावाने चीनमधे धुमाकूळ घालतोय. त्याने तीनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय. भारतीय सिनेमांच्या चिनी धंद्याचं रहस्य काय?
आयुष्मान खुरानाचा अंधाधून रिलीज झाला त्याला सहा महिने उलटून गेले. त्याने आपल्याकडेही बऱ्यापैकी धंदा केला. पण आपण त्याकडे फार लक्ष दिलं नाही. हाच सिनेमा पियानो प्लेयर नावाने चीनमधे धुमाकूळ घालतोय. त्याने तीनशे कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय. भारतीय सिनेमांच्या चिनी धंद्याचं रहस्य काय? .....