logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
ताजमहाल हिंदूंचा, मुस्लिमांचा की भारतीयांचा?
संजय सोनवणी
११ मे २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

ताजमहाल कुणाचा यावरून सध्या वाद निर्माण झालाय. मुळात वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमधे आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरचं जगदिश्वराचं मंदिर मुस्लिम शैलीत आहे. ते कोणी मुस्लिमानं बांधलं असा तर्क केला तर तो जेवढा वेडगळपणाचा होईल तसं हिंदू खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचं वास्तुशिल्प होतं असा दावा करणं मूर्खपणाचं होऊन जाईल.


Card image cap
ताजमहाल हिंदूंचा, मुस्लिमांचा की भारतीयांचा?
संजय सोनवणी
११ मे २०२२

ताजमहाल कुणाचा यावरून सध्या वाद निर्माण झालाय. मुळात वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमधे आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरचं जगदिश्वराचं मंदिर मुस्लिम शैलीत आहे. ते कोणी मुस्लिमानं बांधलं असा तर्क केला तर तो जेवढा वेडगळपणाचा होईल तसं हिंदू खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचं वास्तुशिल्प होतं असा दावा करणं मूर्खपणाचं होऊन जाईल......