आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे.
आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिवस. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे भारतातलं पर्यावरण, हवेचा दर्जा, पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसतंय. याशिवाय, कार्बन उत्सर्जन, कचरा, नद्यांचं प्रदुषणही कमी झालंय. वर्षभरातली ही बेरीज वजाबाकी समजून घेताना पुढच्या वर्षात कोणत्या सवयींचा गुणाकार करायचा याचं साधं सोपं गणित मांडणारा यंदाचा पर्यावरण दिवस आहे......
२८ आणि २९ तारखेला जपानमधे जी २० परिषद आहे. या परिषदेत जगातले महत्त्वाचे पाहुणे आणि सदस्य मिळून २८ देश सहभागी होणार आहेत. शाश्वत विकासाच्या दृष्टीने अर्थ व्यवस्थापन आणि इतर आर्थिक-राजकीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. पण या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांनी मिटींग महत्त्वाची असणार आहे.
२८ आणि २९ तारखेला जपानमधे जी २० परिषद आहे. या परिषदेत जगातले महत्त्वाचे पाहुणे आणि सदस्य मिळून २८ देश सहभागी होणार आहेत. शाश्वत विकासाच्या दृष्टीने अर्थ व्यवस्थापन आणि इतर आर्थिक-राजकीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. पण या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांनी मिटींग महत्त्वाची असणार आहे......
आज जागतिक पर्यावरण दिन. शाळेत असताना झाडं लावा, झाडं जगवा, पाणी वाचवा अशा बऱ्याच घोषणा दिल्या. पण मोठं झाल्यावर लक्षात आलं की आपण माणसं निसर्गातली कोणतीच गोष्ट टिकवणार नाही आहोत. आपल्यालाही त्याची गरज असल्यामुळे फक्त बोलीबच्चन देण्यापुरतंच स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवतो. मग शाश्वत विकासासाठी नेमकं काय केलं पाहिजे?
आज जागतिक पर्यावरण दिन. शाळेत असताना झाडं लावा, झाडं जगवा, पाणी वाचवा अशा बऱ्याच घोषणा दिल्या. पण मोठं झाल्यावर लक्षात आलं की आपण माणसं निसर्गातली कोणतीच गोष्ट टिकवणार नाही आहोत. आपल्यालाही त्याची गरज असल्यामुळे फक्त बोलीबच्चन देण्यापुरतंच स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवतो. मग शाश्वत विकासासाठी नेमकं काय केलं पाहिजे?.....