जगभरात शहरीकरणाकडे विकासाची व्याख्या म्हणून पाहिलं जातंय. त्यानिमित्ताने पुरेसं नियोजन न करता नगरं आणि महानगरं वसवली जातायत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. टॉम-टॉम या जागतिक संस्थेने आघाडीच्या शहरांमधल्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल बनवलाय. यातली वाहतूक कोंडीबद्दलची आकडेवारी फारच बोलकी आहे.
जगभरात शहरीकरणाकडे विकासाची व्याख्या म्हणून पाहिलं जातंय. त्यानिमित्ताने पुरेसं नियोजन न करता नगरं आणि महानगरं वसवली जातायत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. टॉम-टॉम या जागतिक संस्थेने आघाडीच्या शहरांमधल्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल बनवलाय. यातली वाहतूक कोंडीबद्दलची आकडेवारी फारच बोलकी आहे......
जंगलं कापून शहरं वाढतायत. हे सगळ्या जगभर होतंय. मोठ्या प्रमाणात माणसं गावातून शहरात येतायत. अनेक गावांची शहरं होतायत. हे शहरीकरण माणसासाठी नवं नसलं तरी त्याचा वेग गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढतोय. शहरीकरणाचा हा विस्तार जेवढा होतोय, तेवढ्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. त्यात धोरणांचा अभाव आणि राजकीय उदासीनता आणखी गोंधळ वाढवतेय.
जंगलं कापून शहरं वाढतायत. हे सगळ्या जगभर होतंय. मोठ्या प्रमाणात माणसं गावातून शहरात येतायत. अनेक गावांची शहरं होतायत. हे शहरीकरण माणसासाठी नवं नसलं तरी त्याचा वेग गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढतोय. शहरीकरणाचा हा विस्तार जेवढा होतोय, तेवढ्या पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. त्यात धोरणांचा अभाव आणि राजकीय उदासीनता आणखी गोंधळ वाढवतेय......
देशातल्या महानगरांमधे आतापर्यंत नवी दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण असल्याची नोंद सातत्याने होत होती. पण आता यात देशाची राजधानी दिल्लीला, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मागे टाकलंय. जी-२० परिषदेच्या बैठकीतही मुंबईवर दाटलेल्या प्रदूषणाच्या ढगांचं सावट जाणवलं. सध्याची परिस्थिती पाहता, प्रदूषण मोठं आणि त्यावरचे उपाय तोकडे अशी स्थिती आहे. जी नागरिकांच्या जिवाशी खेळणारी आहे.
देशातल्या महानगरांमधे आतापर्यंत नवी दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण असल्याची नोंद सातत्याने होत होती. पण आता यात देशाची राजधानी दिल्लीला, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मागे टाकलंय. जी-२० परिषदेच्या बैठकीतही मुंबईवर दाटलेल्या प्रदूषणाच्या ढगांचं सावट जाणवलं. सध्याची परिस्थिती पाहता, प्रदूषण मोठं आणि त्यावरचे उपाय तोकडे अशी स्थिती आहे. जी नागरिकांच्या जिवाशी खेळणारी आहे......
झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो.
झारखंडमधे आता शेवटच्या टप्प्याचं मतदान शिल्लक आहे. आतापर्यंतच्या मतदानात शहरी भागातल्या मतदारांत निरुत्साह दिसून आला. याउलट ग्रामीण भागात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या. शहरी भागातला मतदारांचा हा निरुत्साह पुन्हा सत्तेवर येताना भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो......
साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय.
साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय. .....
आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे.
आरे कॉलनीमधे मेट्रो कारशेडमुळे सध्या राजकारणाचा राडा झालाय. पण तीच आरे कॉलनी बॉलीवूडचाही अविभाज्य भाग आहे. स्वातंत्र्यानंतर इथे सिनेमांचं शूटिंग सुरू झालं ते आजही सुरू आहे. `शोले`मधे धर्मेंद्रने ज्या टाकीवर उभं राहून आत्महत्येची धमकी दिली ती टाकी इथेच होती. आणि `तारक मेहता का उल्टा चष्मा`तली सोसायटीही इथेच आहे......
मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे.
मुंबईत गेल्या दोनेक वर्षांपासून ‘आरे’ला कारे करण्याचं राजकारण सुरू झालंय. ट्विटरवर तर ‘सेव आरे’च्या विरोधात ‘आरे ऐका रे’ असा हॅशटॅगही चालवला जातोय. या सगळ्या हॅशटॅगबाजीत अनेकांना आरे काय आहे, तिची स्थापना कशासाठी झाली होती आणि तिथे नंतरच्या काळात काय झालं हेच माहीत नाही. आरे ही एक संस्कृती आहे......