पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जीर्णोद्धार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची मागणी पक्षाच्या आतून आणि बाहेरूनही होतेय. काँग्रेसचे प्रमुख म्हणून गांधी घराण्यातील व्यक्तीचं असणं पक्षाला डोईजड ठरू लागलंय. अध्यक्षपद दुसऱ्याकडे सोपवून, प्रचारक किंवा नेते म्हणून गांधी घराण्यातल्या व्यक्ती पक्षाला मोठं योगदान देऊ शकतात.
पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जीर्णोद्धार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची मागणी पक्षाच्या आतून आणि बाहेरूनही होतेय. काँग्रेसचे प्रमुख म्हणून गांधी घराण्यातील व्यक्तीचं असणं पक्षाला डोईजड ठरू लागलंय. अध्यक्षपद दुसऱ्याकडे सोपवून, प्रचारक किंवा नेते म्हणून गांधी घराण्यातल्या व्यक्ती पक्षाला मोठं योगदान देऊ शकतात......
सध्या भारत सरकार आणि ट्विटर यांच्यामधे जोरदार संघर्ष सुरू झालेला पहायला मिळतोय. भारतानं नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी सुरू केल्यापासून या वादाची ठिणगी पडलीय. पण ट्विटरला अलविदा करून दुसर्या सोशल मीडिया साईटचा वापर करण्याचं धैर्य कुणीही दाखवताना दिसत नाही. हीच बाब ट्विटर, फेसबुक यांसारख्या कंपन्यांनी हेरलीय आणि त्यातूनच त्यांची अरेरावी वाढत चाललीय.
सध्या भारत सरकार आणि ट्विटर यांच्यामधे जोरदार संघर्ष सुरू झालेला पहायला मिळतोय. भारतानं नव्या आयटी नियमांची अंमलबजावणी सुरू केल्यापासून या वादाची ठिणगी पडलीय. पण ट्विटरला अलविदा करून दुसर्या सोशल मीडिया साईटचा वापर करण्याचं धैर्य कुणीही दाखवताना दिसत नाही. हीच बाब ट्विटर, फेसबुक यांसारख्या कंपन्यांनी हेरलीय आणि त्यातूनच त्यांची अरेरावी वाढत चाललीय......