वॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्यापासून ते वापरावं की नाही याविषयी मतंमतांतरं दिसू लागलीयत. आपल्या मोबाईलच्या विंडोमधून वाकून पाहिल्यानंतर मिळणारी आपली माहिती वॉट्सअॅप फेसबुक आणि इतरांना शेअर करणार आहे. त्यामुळेच, अनेकजण वॉट्सअॅपला पर्याय म्हणून दुसऱ्या अॅपचा विचार करतायत. पण ही अॅप तरी वापरायला सुरक्षित आहेत का?
वॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्यापासून ते वापरावं की नाही याविषयी मतंमतांतरं दिसू लागलीयत. आपल्या मोबाईलच्या विंडोमधून वाकून पाहिल्यानंतर मिळणारी आपली माहिती वॉट्सअॅप फेसबुक आणि इतरांना शेअर करणार आहे. त्यामुळेच, अनेकजण वॉट्सअॅपला पर्याय म्हणून दुसऱ्या अॅपचा विचार करतायत. पण ही अॅप तरी वापरायला सुरक्षित आहेत का?.....
आज १७ जुलै. वर्ल्ड इमोजी डे. इमोजी म्हणजे आपल्या भावना, आपले हावभावच. पटकन मेसेजवर काही कळवायचं आहे पण दुसऱ्या कामात बिझी असल्यावर इमोजीचा खूपच फायदा होतो. शॉर्टमधे सांगता येतं. पण प्रत्येकाचं एक हमखास वापरलं जाणारं आणि आवडीचं इमोजी असतं. तसंच आज इमोजीपीडीयाकडून जगात सगळ्यात जास्त पॉप्युलर इमोजी कोणता याची घोषणासुद्धा होते.
आज १७ जुलै. वर्ल्ड इमोजी डे. इमोजी म्हणजे आपल्या भावना, आपले हावभावच. पटकन मेसेजवर काही कळवायचं आहे पण दुसऱ्या कामात बिझी असल्यावर इमोजीचा खूपच फायदा होतो. शॉर्टमधे सांगता येतं. पण प्रत्येकाचं एक हमखास वापरलं जाणारं आणि आवडीचं इमोजी असतं. तसंच आज इमोजीपीडीयाकडून जगात सगळ्यात जास्त पॉप्युलर इमोजी कोणता याची घोषणासुद्धा होते......