नासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा केली त्या होत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन. गेली ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत.
नासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा केली त्या होत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन. गेली ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत. .....
कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे.
कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे......
आज १० जुलै. निकोल टेस्ला यांचा जन्मदिन. आपलं रोजचं आयुष्य एवढं सुकर आहे, त्यामागे अनेक संशोधकांचा हात आहे. यापैकीच एक म्हणजे निकोल टेस्ला. त्यांनी एक्सरे, वीज पासून वायफायपर्यंत अनेक शोध लावले. यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी कमीच. त्यांच्या ६ महत्त्वाच्या शोधांनी जग बदललं. ते कोणते शोध होते?
आज १० जुलै. निकोल टेस्ला यांचा जन्मदिन. आपलं रोजचं आयुष्य एवढं सुकर आहे, त्यामागे अनेक संशोधकांचा हात आहे. यापैकीच एक म्हणजे निकोल टेस्ला. त्यांनी एक्सरे, वीज पासून वायफायपर्यंत अनेक शोध लावले. यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी कमीच. त्यांच्या ६ महत्त्वाच्या शोधांनी जग बदललं. ते कोणते शोध होते?.....