संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
संपन्न पंरपरा लाभलेल्या वेस्ट इंडिजच्या राजेशाही क्रिकेटला लागलेली घरघर चिंताजनक आहे. इंडिजचे खेळाडू उंचपुरे आणि बलवान असल्यामुळे त्यांना बास्केटबॉलसाठी प्रचंड मागणी आहे. युवाशक्तीला मैदानी खेळाचं आकर्षण जास्त आहे. सगळी प्रज्ञा इतर खेळांकडे वळत निघाल्याने इंडिजमधल्या क्रिकेटला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय......
शेन वॉर्न आणि सोनी रामदिन हे आपापल्या काळातल्या फिरकी बॉलिंगचे अनभिषिक्त सम्राट. दोघांचाही मृत्यू चटका लावणारा. मात्र, वॉर्नच्या योगदानाची जेवढी चर्चा झाली तसं भाग्य रामदिनला लाभलं नाही. कारण, रामदिनने क्रिकेट मॅच गाजवल्या तो काळ होता १९५०चा.
शेन वॉर्न आणि सोनी रामदिन हे आपापल्या काळातल्या फिरकी बॉलिंगचे अनभिषिक्त सम्राट. दोघांचाही मृत्यू चटका लावणारा. मात्र, वॉर्नच्या योगदानाची जेवढी चर्चा झाली तसं भाग्य रामदिनला लाभलं नाही. कारण, रामदिनने क्रिकेट मॅच गाजवल्या तो काळ होता १९५०चा......
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही.
गेल्या वर्षातल्या वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नऊपैकी फक्त दोनच सामने जिंकता आले. पण टी – २० क्रिकेट दरम्यान विडींजला यशाचा मंत्रच मिळाला. त्यांचे शे होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पूरन या तीन दमदार खेळाडू २०२० मधल्या क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धांच्या तोंडचं पाणी पळवणार यात शंका नाही......
यंदाची वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा कोण जिंकेल यावर केव्हापासून अंदाज वर्तवले जाताहेत. सेमीफायनलच्या लढाईत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी आपली प्रबळ दावेदारी पेश केलीय. पण वर्ल्डकप जिंकल्यावर त्या टीमचं, त्या खेळाडूंचं पुढे काय होतं?
यंदाची वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा कोण जिंकेल यावर केव्हापासून अंदाज वर्तवले जाताहेत. सेमीफायनलच्या लढाईत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी आपली प्रबळ दावेदारी पेश केलीय. पण वर्ल्डकप जिंकल्यावर त्या टीमचं, त्या खेळाडूंचं पुढे काय होतं?.....
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?
पाकिस्तानला गेल्या महिनाभरात झालेल्या सगळ्याच मॅचमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. आता वर्ल्डकपमधे पहिल्याच मॅचमधेही वेस्ट इंडिजच्या टीमने पाकचा दणदणीत पराभव केला. त्याआधी सराव सामन्यातही कालपरवा क्रिकेट खेळायला शिकलेल्या अफगाणिस्तानने पाकला चारीमुंड्या चीत केलं. पाकिस्तानच्या टीमला अशा हाराकिरीला तोंड का द्यावं लागतंय? नेमकं बिनसलंय कुठं?.....