युक्रेनविरोधातील युद्ध अद्याप संपत नसताना, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय. रशियातील बंडखोर खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू, हा पुतीन यांनी घडविलेला 'कोल्ड ब्लडेड गेम' असल्याची शंका सर्वांनाच वाटतेय. पुतीन यांनी वॅगनरला शिक्षा होणार हे जाहीरपणे सांगितलं होतं. पण हा गेम इथेच संपेल की त्याला पुढे नवं वळण मिळेल?
युक्रेनविरोधातील युद्ध अद्याप संपत नसताना, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय. रशियातील बंडखोर खासगी लष्कराचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू, हा पुतीन यांनी घडविलेला 'कोल्ड ब्लडेड गेम' असल्याची शंका सर्वांनाच वाटतेय. पुतीन यांनी वॅगनरला शिक्षा होणार हे जाहीरपणे सांगितलं होतं. पण हा गेम इथेच संपेल की त्याला पुढे नवं वळण मिळेल?.....
आपल्याच देशातील लष्कराला पर्याय म्हणून उभारलेलं खासगी लष्कर आज रशियाच्याच जीववर उठलंय. हे बंड तातडीनं शमविण्यात जरी पुतीन यांना यश आलं असलं तरी, हे बंड आणि युक्रेन युद्धामुळे रशिया फसला आहे. साम्यवादानंतर पुतीन यांनी ताब्यात घेतलेला रशिया आता या दलदलीतून कसा बाहेर पडणार, याकडे जगाचं लक्ष लागलंय. त्यामुळे बंड जरी थंड झालं असं वाटलं तरी बरंच काही घडणं बाकी आहे.
आपल्याच देशातील लष्कराला पर्याय म्हणून उभारलेलं खासगी लष्कर आज रशियाच्याच जीववर उठलंय. हे बंड तातडीनं शमविण्यात जरी पुतीन यांना यश आलं असलं तरी, हे बंड आणि युक्रेन युद्धामुळे रशिया फसला आहे. साम्यवादानंतर पुतीन यांनी ताब्यात घेतलेला रशिया आता या दलदलीतून कसा बाहेर पडणार, याकडे जगाचं लक्ष लागलंय. त्यामुळे बंड जरी थंड झालं असं वाटलं तरी बरंच काही घडणं बाकी आहे......