पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला.
पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला......
बरोबर आजच्याच दिवशी तब्बल २३९ वर्षांपूर्वी बंगाल गॅझेट हे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र प्रत्यक्ष अस्तित्वात आलं. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश माणसाला त्याचं श्रेय द्यावं लागेल. त्यांनी फक्त भारतातलं पहिलं वर्तमानपत्रच काढलं नाही, तर वृत्तपत्र स्वातंत्र्याची पहिली लढाईही लढली.
बरोबर आजच्याच दिवशी तब्बल २३९ वर्षांपूर्वी बंगाल गॅझेट हे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र प्रत्यक्ष अस्तित्वात आलं. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश माणसाला त्याचं श्रेय द्यावं लागेल. त्यांनी फक्त भारतातलं पहिलं वर्तमानपत्रच काढलं नाही, तर वृत्तपत्र स्वातंत्र्याची पहिली लढाईही लढली......