महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय.
महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. बलिप्रतिपदा हा संपूर्ण दिवाळीचा एक दिवसच त्याच्या नावाने ठेवलाय. त्याचा कुणी खून केला, पाताळात गाडलं वगैरे वैदिकांनी धर्मप्रसारासाठी, आपलं माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कुणी पूजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहीत आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणं योग्य नसून सत्यशोधन करणं गरजेचंय हे सांगणारी संजय सोनावणी यांची ही फेसबूक पोस्ट फार महत्त्वाचीय......
चांगला, हवा तो जोडीदार मिळवण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. खरंय. चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मेहनत करावीच लागते. पण उपवास करण्यापेक्षा, जोडीदार कसा हवाय याचा विचार केला तर व्रताचं खरं उद्दिष्ट साध्य होईल.
चांगला, हवा तो जोडीदार मिळवण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. खरंय. चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी मेहनत करावीच लागते. पण उपवास करण्यापेक्षा, जोडीदार कसा हवाय याचा विचार केला तर व्रताचं खरं उद्दिष्ट साध्य होईल......
कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.
कवी, नाटककार, राजकारणी विष्णू सूर्या वाघ यांचं गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथे निधन झालं. गोवा आणि महाराष्ट्रामधल्या सांस्कृतिक घडामोडींमधे त्यांनी एखाद्या पुलासारखं काम केलं. गोव्याच्या सुशेगाद भुमीवरून त्यांनी ‘तुका अभंग अभंग’ नाटकातून अवघ्या जगाला विद्रोही तुकारामाची आठवण करून दिली. वाघ यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख......
कवी विष्णू सुर्या वाघ गेले. ते वाघासारखेच आपल्या मस्तीत जगले. गेली जवळपास अडीच वर्षं त्याच मस्तीत मृत्यूशी झुंज देत होते. त्यांचं जाणं फार अनपेक्षित नव्हतं, तरीही त्यांच्या लाखो चाहत्यांना त्यांचं जाणं चटका लावून जाणारंच होतं. त्यांच्या एका कवितेत त्यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केलीय. ती एका अफाट माणसाची बेफाम कविता म्हणूनही वाचायलाच हवी.
कवी विष्णू सुर्या वाघ गेले. ते वाघासारखेच आपल्या मस्तीत जगले. गेली जवळपास अडीच वर्षं त्याच मस्तीत मृत्यूशी झुंज देत होते. त्यांचं जाणं फार अनपेक्षित नव्हतं, तरीही त्यांच्या लाखो चाहत्यांना त्यांचं जाणं चटका लावून जाणारंच होतं. त्यांच्या एका कवितेत त्यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केलीय. ती एका अफाट माणसाची बेफाम कविता म्हणूनही वाचायलाच हवी. .....
हिंदीतले प्रसिद्ध कवी, भाषांतरकार, पत्रकार विष्णू खरे यांचं नुकतंच निधन झालं. पेशानं पत्रकार राहिलेल्या खरे यांनी कविता, अनुवाद, सिनेसमीक्षा या क्षेत्रांमधे मोठं काम केलंय. राजकीय व्यवस्थेवरील आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेतानाच विष्णुजींच्या आठवणींना कवी, अनुवादक गणेश विसपुते यांनी दिलेला हा उजाळा.
हिंदीतले प्रसिद्ध कवी, भाषांतरकार, पत्रकार विष्णू खरे यांचं नुकतंच निधन झालं. पेशानं पत्रकार राहिलेल्या खरे यांनी कविता, अनुवाद, सिनेसमीक्षा या क्षेत्रांमधे मोठं काम केलंय. राजकीय व्यवस्थेवरील आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेतानाच विष्णुजींच्या आठवणींना कवी, अनुवादक गणेश विसपुते यांनी दिलेला हा उजाळा......