कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी शिक्षण ऑनलाईन घेतल्याने दहावी बारावीच्या परीक्षाही ऑनलाईनच असल्या पाहिजेत, असं मत व्यक्ती केलं जातंय. तर सरकारानं या परीक्षा ऑफलाईन घ्यायचं ठरवलंय. ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेणं शक्य नाही, हे खरंच. अशावेळी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणं ही खरंतर आपल्यासमोरची परीक्षाच असणार आहे......
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करून देशातल्या युनिवर्सिटींनी अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत, असं परिपत्रक युजीसीनं ६ जुलैला काढलं. त्याविरोधात देशभरातल्या ३१ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याचिकेत संविधानातल्या कलमांचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं गेलंय. या कलमांच्या आधारे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याचा अंदाज बांधता येणं शक्य आहे.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करून देशातल्या युनिवर्सिटींनी अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत, असं परिपत्रक युजीसीनं ६ जुलैला काढलं. त्याविरोधात देशभरातल्या ३१ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याचिकेत संविधानातल्या कलमांचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं गेलंय. या कलमांच्या आधारे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याचा अंदाज बांधता येणं शक्य आहे......
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा तिसरा अंक आज दिल्लीत पार पडला. तालकटोरा मैदानावर जमलेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. परीक्षेच्या तणावाचा कसा सामना करावं, हे पंतप्रधानांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह सांगितलं. पंतप्रधानांचे सात गुरूमंत्र.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा तिसरा अंक आज दिल्लीत पार पडला. तालकटोरा मैदानावर जमलेल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. परीक्षेच्या तणावाचा कसा सामना करावं, हे पंतप्रधानांनी वेगवेगळ्या उदाहरणांसह सांगितलं. पंतप्रधानांचे सात गुरूमंत्र......
जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत.
जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत......
ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते.
ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते......
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. गणेश शंकर विद्यार्थी, अनंत भालेराव, ह्रदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवीना टंडन यांच्याविषयीच्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. गणेश शंकर विद्यार्थी, अनंत भालेराव, ह्रदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवीना टंडन यांच्याविषयीच्या......