चीनसोबतच हाँगकाँग, विएतनाम आणि दक्षिण कोरियामधे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय. चीनमधल्या दहा शहरांमधे कडक लॉकडाऊन लावलाय. जवळपास १० कोटी लोकसंख्या घरात बसली असल्याचा अंदाज आहे. कोरोनावॅक ही चिनी लस कोरोनावर पुरेशी परिणामकारक ठरली नव्हती, असा युरोपियन आणि अमेरिकन आरोग्य यंत्रणेचा दावा होता. तो खरा ठरताना दिसतोय.
चीनसोबतच हाँगकाँग, विएतनाम आणि दक्षिण कोरियामधे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय. चीनमधल्या दहा शहरांमधे कडक लॉकडाऊन लावलाय. जवळपास १० कोटी लोकसंख्या घरात बसली असल्याचा अंदाज आहे. कोरोनावॅक ही चिनी लस कोरोनावर पुरेशी परिणामकारक ठरली नव्हती, असा युरोपियन आणि अमेरिकन आरोग्य यंत्रणेचा दावा होता. तो खरा ठरताना दिसतोय......