जगभरात शहरीकरणाकडे विकासाची व्याख्या म्हणून पाहिलं जातंय. त्यानिमित्ताने पुरेसं नियोजन न करता नगरं आणि महानगरं वसवली जातायत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. टॉम-टॉम या जागतिक संस्थेने आघाडीच्या शहरांमधल्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल बनवलाय. यातली वाहतूक कोंडीबद्दलची आकडेवारी फारच बोलकी आहे.
जगभरात शहरीकरणाकडे विकासाची व्याख्या म्हणून पाहिलं जातंय. त्यानिमित्ताने पुरेसं नियोजन न करता नगरं आणि महानगरं वसवली जातायत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. टॉम-टॉम या जागतिक संस्थेने आघाडीच्या शहरांमधल्या वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल बनवलाय. यातली वाहतूक कोंडीबद्दलची आकडेवारी फारच बोलकी आहे......