राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.
राजकारणात कुणी कधीच कुणाचाही पूर्णवेळ शत्रु नसतो. पण मित्र मात्र सदासर्वकाळ असतो. फडणवीसांनी हीच चूक केली. अत्यंत डूख धरून राजकारण केलं. पाताळयंत्री भूमिका बजावल्या. आज मँडेट हाती असूनही घरी बसावं लागलंय. त्यांना मित्र जोडता आलं नाही, असं मत पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट वैभव छाया यांनी एका फेसबूक पोस्टमधून नोंदवलंय. त्या पोस्टचा हा संपादित अंश......
कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो.
कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो......
वंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्रनिर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार?
वंचित शिवाय मत कुणाला द्यायचं नाही, असा कठोर वज्रनिर्धार प्रत्येक नाऱ्यातून उमटतो आहे. हे विलक्षण आहे. भाजपची बी टीम किंवा भाजपने पैसे दिल्याचा आरोप कुणी कितीही केला तरी त्याचा परिणाम होणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर या राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टी आहेत. मुंबईत यायचं असलं की त्या एशियाड बस पकडून येतात. अशा कुटुंबावर आरोप करण्याने काय साध्य होणार?.....
मोदींना मतं देणारी जनता ही आपली जनता आहे. तिच्या मनाचा मागोवा घेत, तिला पटवून मोदींच्या प्रभावातून बाहेर काढावं लागेल. मोदी घटनात्मक लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेत. त्याच मार्गाने त्यांना उतरवावं लागेल. दुसरा कोणताही आततायी मार्ग आपलाच घात करेल. प्रतिपक्षाचे लोक गारद करुन आपण लोकशाहीतली लढाई जिंकू शकत नाही, असं सांगणारा सुरेश सावंत यांच्या लेखाचा हा संपादित अंश.
मोदींना मतं देणारी जनता ही आपली जनता आहे. तिच्या मनाचा मागोवा घेत, तिला पटवून मोदींच्या प्रभावातून बाहेर काढावं लागेल. मोदी घटनात्मक लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेत. त्याच मार्गाने त्यांना उतरवावं लागेल. दुसरा कोणताही आततायी मार्ग आपलाच घात करेल. प्रतिपक्षाचे लोक गारद करुन आपण लोकशाहीतली लढाई जिंकू शकत नाही, असं सांगणारा सुरेश सावंत यांच्या लेखाचा हा संपादित अंश......
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश......
महाराष्ट्रात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाल्याचं निदान केलं जातंय. वंचित आघाडी काँग्रेससाठी वोटकटुआ ठरल्याचा आरोपही होतोय. काही जणांच्या मते, वंचितच्या वोटकटुआ भूमिकेमुळे काँग्रेस आघाडीच्या ७ उमेदवारांना पराभवाचं तोंड बघावं लागलंय. पण खरंच हे असंच आहे?
महाराष्ट्रात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झाल्याचं निदान केलं जातंय. वंचित आघाडी काँग्रेससाठी वोटकटुआ ठरल्याचा आरोपही होतोय. काही जणांच्या मते, वंचितच्या वोटकटुआ भूमिकेमुळे काँग्रेस आघाडीच्या ७ उमेदवारांना पराभवाचं तोंड बघावं लागलंय. पण खरंच हे असंच आहे?.....
लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात.
लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात......
लोकसभेचा निकाल लागायला आता सातेक दिवस राहिलेत. रविवारी शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे. पण महाराष्ट्रात सध्या कोण कुठली जागा जिंकणार, हरणार याचीच चर्चा सुरू आहे. हे ध्यानात घेऊन सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षही सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. आपला आपला अंदाज या कोलाजवरील सदरातला हा आणखी एक लेख.
लोकसभेचा निकाल लागायला आता सातेक दिवस राहिलेत. रविवारी शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे. पण महाराष्ट्रात सध्या कोण कुठली जागा जिंकणार, हरणार याचीच चर्चा सुरू आहे. हे ध्यानात घेऊन सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षही सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. आपला आपला अंदाज या कोलाजवरील सदरातला हा आणखी एक लेख......
महाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय.
महाराष्ट्रातलं चार टप्प्यांतलं मतदान होऊन १५ दिवस झालेत. लोकसभेचा निकाल यायला आता आठ दिवस उरलेत. सगळीकडे कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू आहे. एकमेकांशी बोलून इवीएममधल्या मतदानाचा अंदाज घेणं सुरू आहे. त्यासाठी कोलाजने अभ्यासक, पत्रकारांना लिहितं केलंय. या लेखात आपला सविस्तर अंदाज मांडत आहेत ज्येष्ठ पत्रकार गिरीश अवघडे. त्यांच्या मते भाजप महायुतीला मोठा फटका बसतोय......
लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अजून १३ दिवस उरलेत. पण कोण जिंकणार, कोण हरणार याची लोकांमधे खूप उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजप आघाडीबद्दल नाराजीचा सूर आहे. पण याचा फायदा घेताना काँग्रेसला तितकं यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ४८ जागांवरच्या वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बांधलेला हा अंदाज. कोलाज याविषयी वेगवेगळ्या पत्रकार अभ्यासकांना लिहितं करतंय. त्याचा हा पहिला भाग.
लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अजून १३ दिवस उरलेत. पण कोण जिंकणार, कोण हरणार याची लोकांमधे खूप उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजप आघाडीबद्दल नाराजीचा सूर आहे. पण याचा फायदा घेताना काँग्रेसला तितकं यश येताना दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ४८ जागांवरच्या वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन बांधलेला हा अंदाज. कोलाज याविषयी वेगवेगळ्या पत्रकार अभ्यासकांना लिहितं करतंय. त्याचा हा पहिला भाग......
मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न.
मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातल्या १७ जागांवर आज २९ एप्रिलला महाराष्ट्रातल्या शेवटच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं. या टप्प्यातल्या जवळपास सगळ्याच लढती अटीतटीच्या झाल्या. या शहरी प्रभावांमधल्या लढतींचा अंदाज लावणं, फारच कठीण ठरतंय. तरीही दोन्ही बाजूंच्या स्थानिकांशी बोलून अधिकाधिक थेट माहिती देण्याचा हा प्रयत्न......
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत देशभरातल्या मीडियाच्या नजरेतून एक गोष्ट सुटतेय. ती म्हणजे, मुस्लीम समुदायाची शांतता आणि संयम. मुस्लीम धर्मगुरूंनी निवडणुकीत एका विशिष्ट पक्षाच्या समर्थनार्थ फतवा काढलेला नाही. गेल्यावेळी जामा मशिदीच्या शाही इमामांनी असा फतवा काढला होता. यावेळी असा कुठलाच फतवा काढला नाही. यातून भविष्यातल्या राजकारणाची दिशा दिसतेय.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत देशभरातल्या मीडियाच्या नजरेतून एक गोष्ट सुटतेय. ती म्हणजे, मुस्लीम समुदायाची शांतता आणि संयम. मुस्लीम धर्मगुरूंनी निवडणुकीत एका विशिष्ट पक्षाच्या समर्थनार्थ फतवा काढलेला नाही. गेल्यावेळी जामा मशिदीच्या शाही इमामांनी असा फतवा काढला होता. यावेळी असा कुठलाच फतवा काढला नाही. यातून भविष्यातल्या राजकारणाची दिशा दिसतेय......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या २३ एप्रिलला मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात मतदान होतंय. यात औरंगाबादमधे चौरंगी लढतीमुळे कुणाचं पारडं किती जड हे सांगण अवघड झालंय. पण दोन्ही मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भूमिका कळीची ठरतेय.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या २३ एप्रिलला मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात मतदान होतंय. यात औरंगाबादमधे चौरंगी लढतीमुळे कुणाचं पारडं किती जड हे सांगण अवघड झालंय. पण दोन्ही मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भूमिका कळीची ठरतेय......
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या २३ एप्रिलला कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात मतदान होतंय. दोन्ही ठिकाणी तगडी फाईट होतेय. सिंधुदुर्गात नारायण राणे यांचा मुलगा, तर रायगडमधे शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मैदानात उतरलेत. गेल्यावेळी पराभव चाखावा लागलेले राणे आणि तटकरे यावेळी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत......
अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर काँग्रेसचं पानिपत होत असताना त्यांनीच लाज राखली होती. तरीही यंदा मात्र त्यांना नांदेडमधून हलता येत नाही. त्यांचे जिल्ह्यातले विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना सोडून भाजपमधून निवडणूक लढवताना त्यांच्या नाकीनऊ आणलेत.
अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर काँग्रेसचं पानिपत होत असताना त्यांनीच लाज राखली होती. तरीही यंदा मात्र त्यांना नांदेडमधून हलता येत नाही. त्यांचे जिल्ह्यातले विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना सोडून भाजपमधून निवडणूक लढवताना त्यांच्या नाकीनऊ आणलेत......
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना थेट प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं आव्हान. त्यात भर म्हणून भाजपने उतरवलेले लिंगायत मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी. या तिरंगी लढतीमुळे सोलापुरात राजकारणाचा एकच धुरळा उडालाय. त्यामुळे कोण जिंकून येईल हे छातीठोक सांगणं फारच कठीण बनलंय. निवडणुकांतल्या अनेक मुद्द्यांमुळे परस्परविरोधी अंदाज बांधले जात आहेत. .....
आज दिवसभर वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे किंवा नाही यावर घमासान चर्चा सुरू होती. त्याला कारणही तसंच होतं. प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी राज्य सरकारने शिवाजी पार्कचं मैदान दिलं. त्याचवेळी येत्या १ मार्चला होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला मात्र परवानगी नाकारली. त्यामुळे आजच्या सभेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि सभेत काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.
आज दिवसभर वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे किंवा नाही यावर घमासान चर्चा सुरू होती. त्याला कारणही तसंच होतं. प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी राज्य सरकारने शिवाजी पार्कचं मैदान दिलं. त्याचवेळी येत्या १ मार्चला होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला मात्र परवानगी नाकारली. त्यामुळे आजच्या सभेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि सभेत काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं......