आज तुम्ही जीन्स घातली आहे का? अचानक हा प्रश्न का, असं आपल्याला वाटत असेल. अरे, आज ब्लू जीन्स डे आहे. आपण कॉलेजला, कामाला, फिरायला कुठेही जाताना जीन्स घालतो. सो इझी, सो कम्फर्टेबल असं म्हणून आपण नेहमी शॉपिंगला गेल्यावर जीन्स घेत असतो. पण तरीही आपण जुन्या जीन्स कधीच फेकून देत नाही.
आज तुम्ही जीन्स घातली आहे का? अचानक हा प्रश्न का, असं आपल्याला वाटत असेल. अरे, आज ब्लू जीन्स डे आहे. आपण कॉलेजला, कामाला, फिरायला कुठेही जाताना जीन्स घालतो. सो इझी, सो कम्फर्टेबल असं म्हणून आपण नेहमी शॉपिंगला गेल्यावर जीन्स घेत असतो. पण तरीही आपण जुन्या जीन्स कधीच फेकून देत नाही......