रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी गाजला. आता अठ्ठावीस वर्षांनी तो हिंदीत ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने परत येतोय. अमेरिकेतल्या साठ-सत्तरच्या दशकातल्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमाचं ‘भारतीयीकरण’ हा चर्चेचा नवा विषय ठरू शकतो.
रॉबर्ट झेमेकिस दिग्दर्शित ‘फॉरेस्ट गम्प’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी गाजला. आता अठ्ठावीस वर्षांनी तो हिंदीत ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने परत येतोय. अमेरिकेतल्या साठ-सत्तरच्या दशकातल्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमाचं ‘भारतीयीकरण’ हा चर्चेचा नवा विषय ठरू शकतो......