logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
बजेटमधे हवा कोरोना लसीकरणाचा प्लॅन
माँटेकसिंग अहलुवालिया
३१ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

अर्थसंकल्प जवळ येतोय तशी त्याबद्दलची उत्सुकताही वाढू लागलीय. कोरोना नंतरच्या या अर्थसंकल्पात नेमके काय बदल करायला हवेत याविषयी चर्चाही सुरू झालीय. तेव्हाच कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रमाण याबाबत अर्थसंकल्पात स्पष्टता हवी, अशी मागणी नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँटेकसिंह अहलुवालिया यांनी केलीय. त्यांनी एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीचा हा सारांश.


Card image cap
बजेटमधे हवा कोरोना लसीकरणाचा प्लॅन
माँटेकसिंग अहलुवालिया
३१ जानेवारी २०२१

अर्थसंकल्प जवळ येतोय तशी त्याबद्दलची उत्सुकताही वाढू लागलीय. कोरोना नंतरच्या या अर्थसंकल्पात नेमके काय बदल करायला हवेत याविषयी चर्चाही सुरू झालीय. तेव्हाच कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रमाण याबाबत अर्थसंकल्पात स्पष्टता हवी, अशी मागणी नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँटेकसिंह अहलुवालिया यांनी केलीय. त्यांनी एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीचा हा सारांश......


Card image cap
कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात
रेणुका कल्पना
०४ डिसेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

२८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरस विरोधातली लस बनवणाऱ्या भारतातल्या कंपन्यांचा दौरा केला. लस बनवणाऱ्या या तीनही संस्थांचा फक्त भारतातच नाही तर जगभरात बोलबाला आहे. प्रत्येक संस्थेची लस बनवण्याची पद्धत वेगळी, लसीचा प्रकार वेगळा तसाच या संस्थांचा इतिहासही वेगळा. नुसता वेगळाच नाही तर अतिशय रंजकही! अशा दर्जेदार संस्थांकडून बनवल्या जाणाऱ्या कोरोना लसीचं कामकाज शेवटच्या टप्प्यात आलंय.


Card image cap
कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात
रेणुका कल्पना
०४ डिसेंबर २०२०

२८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरस विरोधातली लस बनवणाऱ्या भारतातल्या कंपन्यांचा दौरा केला. लस बनवणाऱ्या या तीनही संस्थांचा फक्त भारतातच नाही तर जगभरात बोलबाला आहे. प्रत्येक संस्थेची लस बनवण्याची पद्धत वेगळी, लसीचा प्रकार वेगळा तसाच या संस्थांचा इतिहासही वेगळा. नुसता वेगळाच नाही तर अतिशय रंजकही! अशा दर्जेदार संस्थांकडून बनवल्या जाणाऱ्या कोरोना लसीचं कामकाज शेवटच्या टप्प्यात आलंय......


Card image cap
भिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे!
ज्ञानेश महाराव
२८ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला 'कोरोना-लसी'ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक, संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत.


Card image cap
भिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे!
ज्ञानेश महाराव
२८ ऑगस्ट २०२०

विज्ञानात शोध आहे, सिद्धता आहे, परीक्षा आहे, दुरुस्ती आहे आणि प्रगतीची खात्रीही आहे. म्हणूनच आजच्या मानवी जगाला 'कोरोना-लसी'ची प्रतीक्षा आहे. त्यासाठीच जगभरातल्या शेकडो प्रयोगशाळांतून हजारो वैज्ञानिक, संशोधक गेले सहा महिने दिवस-रात्र झटत आहेत. यात कुणी देव नाही, देवदूत नाही की कुणी सिद्धपुरुष वा ब्रह्ममाता नाही. ही सगळी माणसंच आहेत......


Card image cap
कोरोना वायरस लसीच्या प्रयोगात सहभाग कसा घ्यायचा?
रेणुका कल्पना
३१ जुलै २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

कोरोना वायरसची साथ संपवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे लसीकरण. त्यामुळेच जगातल्या अनेक संस्था कोरोनाची लस शोधण्याचा प्रयत्न करतायत. अंतीम टप्प्यात आलेल्या या संशोधनात माणसांवर प्रयोग केले जातात. मग या प्रयोगात आपल्यालाही भाग घेण्याची संधी आपल्याला मिळाली तर?


Card image cap
कोरोना वायरस लसीच्या प्रयोगात सहभाग कसा घ्यायचा?
रेणुका कल्पना
३१ जुलै २०२०

कोरोना वायरसची साथ संपवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे लसीकरण. त्यामुळेच जगातल्या अनेक संस्था कोरोनाची लस शोधण्याचा प्रयत्न करतायत. अंतीम टप्प्यात आलेल्या या संशोधनात माणसांवर प्रयोग केले जातात. मग या प्रयोगात आपल्यालाही भाग घेण्याची संधी आपल्याला मिळाली तर?.....


Card image cap
कोरोना लसीचे १० दावेदार  कोणते?
सीमा बीडकर
१० जुलै २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

वेगवेगळ्या देशातल्या अनेक संस्था कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याची, ती बाजारात उपलब्ध करण्याची आणि जगभरातल्या सगळ्या माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी करत आहेत. यातलं एखादं दुसरं संशोधन यशस्वी होईल आणि साधारण २०२१ च्या सुरवातीपर्यंत आपल्या हातात लस पडेल. म्हणूनच कोरोना वायरसच्या लसीची वाट बघणाऱ्या प्रत्येकाने या संशोधनांविषयी माहिती ठेवायला हवी.


Card image cap
कोरोना लसीचे १० दावेदार  कोणते?
सीमा बीडकर
१० जुलै २०२०

वेगवेगळ्या देशातल्या अनेक संस्था कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याची, ती बाजारात उपलब्ध करण्याची आणि जगभरातल्या सगळ्या माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी करत आहेत. यातलं एखादं दुसरं संशोधन यशस्वी होईल आणि साधारण २०२१ च्या सुरवातीपर्यंत आपल्या हातात लस पडेल. म्हणूनच कोरोना वायरसच्या लसीची वाट बघणाऱ्या प्रत्येकाने या संशोधनांविषयी माहिती ठेवायला हवी......


Card image cap
एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय
शर्मिष्ठा भोसले
१७ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज कोरोनाच्या लसीची वाट बघताना लसीकरण हीच गोष्ट शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरला विसरता येणार नाही. आजच्या म्हणजे १७ मे या दिवशी २७१ वर्षांपूर्वी जन्मलेल्या जेन्नरला जग देवीरोग संपवणारा देवमाणूस म्हणतं. त्याने आपली लस मुक्तहस्ताने जगाला वाटली. त्यामुळे जगभरात दरवर्षी २० ते ३० लाख लोक वाचू लागले. म्हणून आज त्यांच्याच नावे असणाऱ्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतल्या जेन्नर इन्स्टिट्यूटला कोरोनावरच्या लसीचं तंत्रज्ञान जगाला मोफत द्यायचंय.


Card image cap
एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय
शर्मिष्ठा भोसले
१७ मे २०२०

आज कोरोनाच्या लसीची वाट बघताना लसीकरण हीच गोष्ट शोधणाऱ्या एडवर्ड जेन्नरला विसरता येणार नाही. आजच्या म्हणजे १७ मे या दिवशी २७१ वर्षांपूर्वी जन्मलेल्या जेन्नरला जग देवीरोग संपवणारा देवमाणूस म्हणतं. त्याने आपली लस मुक्तहस्ताने जगाला वाटली. त्यामुळे जगभरात दरवर्षी २० ते ३० लाख लोक वाचू लागले. म्हणून आज त्यांच्याच नावे असणाऱ्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतल्या जेन्नर इन्स्टिट्यूटला कोरोनावरच्या लसीचं तंत्रज्ञान जगाला मोफत द्यायचंय......


Card image cap
कोरोनाला रोखणारी लस बनवण्याचं काम कुठंवर आलंय?
राहूल सोनके
१६ मे २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे.


Card image cap
कोरोनाला रोखणारी लस बनवण्याचं काम कुठंवर आलंय?
राहूल सोनके
१६ मे २०२०

कोरोना वायरसपासून पुर्णपणे सुटका मिळवण्याचे दोनच मार्ग जगाकडे आहेत. एकतर स्वीडनसारखा हर्ड इम्युनिटीचा प्रयोग राबवणं, नाही तर जगातल्या सगळ्यांना प्रतिबंधात्मक लस देणं. त्यामुळेच कोरोनाच्या त्रासाला कंटाळलेलं जग लसीचं संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे डोळे लावून बसलंय. जगभरात जवळपास शंभर ठिकाणी लस बनवण्याचं काम सुरू आहे......


Card image cap
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
रेणुका कल्पना 
१२ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल.


Card image cap
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
रेणुका कल्पना 
१२ मे २०२०

जवळपास महिन्या दोन महिन्यांनंतर अनेक देशांनी आता लॉकडाऊन संपवलाय. आता भारतातही लॉकडाऊन लवकरात लवकर मागं घेण्याची मागणी होतेय. पण मनात आलं म्हणून लागू केला तसं आता लॉकडाऊन मागं घेणं सोप्पं नाही. लॉकडाऊननंतर नीट नियोजन झालं नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या घडीला चार गोष्टींचा अवलंब करून लॉकडाऊनमधून एक्झिट होता येईल......


Card image cap
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
अभिजीत जाधव
१६ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

कोरोनामुळं हॉस्पिटलं भरली आणि रस्ते ओस पडले. लग्न, बारसं तर सोडाच ऑलिम्पिकसारखे महत्त्वाचे सोहळेदेखील पुढे ढकलावे लागलेत. कोरोनावर लस तयार करण्याचं कामही सुरू आहे. कोरोनाचा वायरस क्षणाक्षणाला आपलं रंगरुप बदलतोय. त्यामुळे लस आल्यावर हे संकट टळणार आहे का? आणि कोरोनाचं हे संकट किती दिवस चालणार? या प्रश्नांचा हा माहितीवेध.


Card image cap
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
अभिजीत जाधव
१६ एप्रिल २०२०

कोरोनामुळं हॉस्पिटलं भरली आणि रस्ते ओस पडले. लग्न, बारसं तर सोडाच ऑलिम्पिकसारखे महत्त्वाचे सोहळेदेखील पुढे ढकलावे लागलेत. कोरोनावर लस तयार करण्याचं कामही सुरू आहे. कोरोनाचा वायरस क्षणाक्षणाला आपलं रंगरुप बदलतोय. त्यामुळे लस आल्यावर हे संकट टळणार आहे का? आणि कोरोनाचं हे संकट किती दिवस चालणार? या प्रश्नांचा हा माहितीवेध......


Card image cap
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
डॉ. मंजिरी मणेरीकर
११ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या.


Card image cap
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
डॉ. मंजिरी मणेरीकर
११ एप्रिल २०२०

कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या......