घोडा हा उमदा प्राणी. फक्त खिंड लढवणारे लढवय्येच त्यांच्या घोड्याचे लाड करतात असं नाही. वेगवेगळ्या जातीतली, धर्मातली आणि स्तरावरची माणसंही आपापल्या परीने घोडा पोसत असतात. या सगळ्याचं घोड्यांशी असणारं नातं सांगणारं, घोड्याचं अर्थकारण सांगणारं ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांचं पुस्तक लवकरच बाजारात येतंय. या आगामी पुस्तकातला राजस्थानातल्या पुष्कर गावातल्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या आठवणी सांगणारा काही भाग इथं देत आहोत.
घोडा हा उमदा प्राणी. फक्त खिंड लढवणारे लढवय्येच त्यांच्या घोड्याचे लाड करतात असं नाही. वेगवेगळ्या जातीतली, धर्मातली आणि स्तरावरची माणसंही आपापल्या परीने घोडा पोसत असतात. या सगळ्याचं घोड्यांशी असणारं नातं सांगणारं, घोड्याचं अर्थकारण सांगणारं ज्येष्ठ लेखक महावीर जोंधळे यांचं पुस्तक लवकरच बाजारात येतंय. या आगामी पुस्तकातला राजस्थानातल्या पुष्कर गावातल्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या आठवणी सांगणारा काही भाग इथं देत आहोत......
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.
आयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली......