आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे इतिहासातलं मुसलमानांचं योगदान पुसत इतिहासाचं विद्रूपीकरण करायलाही ते मागेपुढे बघणार नाहीत अशी विरोधकांना भीती आहे. या निमित्ताने, इतिहासाला धर्माच्या कोंदणात बसवायचा मोह सर्मांना का होतोय, हे जाणून घ्यायलाच हवं.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे इतिहासातलं मुसलमानांचं योगदान पुसत इतिहासाचं विद्रूपीकरण करायलाही ते मागेपुढे बघणार नाहीत अशी विरोधकांना भीती आहे. या निमित्ताने, इतिहासाला धर्माच्या कोंदणात बसवायचा मोह सर्मांना का होतोय, हे जाणून घ्यायलाच हवं......