सांगलीतल्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नातल्या विधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. सध्या सुरु झालेला वाद मिटकरी आणि वैदिक पुरोहितांमधला परस्पर वाद आहे. त्यात उगाच धर्म घुसवू नये. पण मिटकरींच्या भाषणातला ‘कन्यादान’ हा विधी नाकारण्यात कोणत्याही आई वडलांची हरकत नसावी. त्यांना जे जे हवं, ते दानातून मिळावं हा तर फंडा महात्मा बसवेश्वरांनीही नाकारला होता.
सांगलीतल्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नातल्या विधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. सध्या सुरु झालेला वाद मिटकरी आणि वैदिक पुरोहितांमधला परस्पर वाद आहे. त्यात उगाच धर्म घुसवू नये. पण मिटकरींच्या भाषणातला ‘कन्यादान’ हा विधी नाकारण्यात कोणत्याही आई वडलांची हरकत नसावी. त्यांना जे जे हवं, ते दानातून मिळावं हा तर फंडा महात्मा बसवेश्वरांनीही नाकारला होता......
आज वॅलेंटाईन डे. काळ बदलला तसं प्रेमही बदललं. ते व्यक्त करण्याची साधनं बदलली म्हणून त्याची भाषाही बदलली. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर सतत येत असतं. ते मिळवणं, समजून घेणं आजच्या युवा पिढीसाठी फार सोपं आहे.
आज वॅलेंटाईन डे. काळ बदलला तसं प्रेमही बदललं. ते व्यक्त करण्याची साधनं बदलली म्हणून त्याची भाषाही बदलली. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर सतत येत असतं. ते मिळवणं, समजून घेणं आजच्या युवा पिढीसाठी फार सोपं आहे......
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय.
'द सेव चिल्ड्रन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा 'ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट – २०२१’ प्रकाशित झालाय. प्रत्येक वर्षी २२ हजार तर दर दिवशी ६० मुलींचा मृत्यू बालविवाहामुळे होत असल्याचं रिपोर्टमधे म्हटलंय. बालविवाहासारख्या गंभीर समस्येमुळे नकळत्या वयात मुलींना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यांचं बालपण हिरावलं जातं. मुलीला ओझं समजल्यामुळेच या कुप्रथेला खतपाणी मिळालंय......
नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे.
नात्यातून खरंच आनंद मिळतोय का यापेक्षा ‘लग्न टिकवण्या’ला आणि त्याचं सतत जाहीर प्रदर्शन करण्याला आपल्या विवाहसंस्कृतीत महत्व दिलं जातं. या पार्श्वभूमीवर आमीर-किरण तसंच त्यांच्यासारख्या वैवाहिक नात्यातून वेगळं होऊन सहपालकत्व चांगल्या तऱ्हेने निभावणाऱ्या अनेकांचं कौतुक करत असतानाच हे चित्र समाजातल्या मूठभरांचं आहे, याचंही भान ठेवणं गरजेचं आहे......
सत्य घटनेवर आधारित ‘द ब्रिजेस ऑफ मेडिसन काउंटी’ हा सिनेमा १९९५ ला प्रदर्शित झाला. रूढार्थाने म्हणावं असं प्रेम यात नाही. आताच्या घडीला प्रेम, लग्न, रोमान्स म्हणून जे जे दाखवलं जातं, दिसतं यातलं काही एक यात नाही. तरी माझ्या वयाचा असणारा हा सिनेमा जगभरातले सिनेमे पाहत असताना मला नेहमीच आत्यंतिक जवळचा वाटतो. त्याला कारणही तशीच आहेत.
सत्य घटनेवर आधारित ‘द ब्रिजेस ऑफ मेडिसन काउंटी’ हा सिनेमा १९९५ ला प्रदर्शित झाला. रूढार्थाने म्हणावं असं प्रेम यात नाही. आताच्या घडीला प्रेम, लग्न, रोमान्स म्हणून जे जे दाखवलं जातं, दिसतं यातलं काही एक यात नाही. तरी माझ्या वयाचा असणारा हा सिनेमा जगभरातले सिनेमे पाहत असताना मला नेहमीच आत्यंतिक जवळचा वाटतो. त्याला कारणही तशीच आहेत......
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी.
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी......
स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी देशांतल्या मुलींच्या भविष्याविषयी नवे आराखडे बांधले गेलेत. मुलींचं लग्नाचं वय १८ वरून २१ वर्ष करण्याचा सरकारचा विचार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं. या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होतंय. पण सराकारमधलेच काही लोक आणि एनजीओ या विचाराला विरोध का करतायत?
स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी देशांतल्या मुलींच्या भविष्याविषयी नवे आराखडे बांधले गेलेत. मुलींचं लग्नाचं वय १८ वरून २१ वर्ष करण्याचा सरकारचा विचार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं. या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होतंय. पण सराकारमधलेच काही लोक आणि एनजीओ या विचाराला विरोध का करतायत?.....
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत.
तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत......
इशा अंबानीचं लग्न नुकतंच झालं. मीडिया आणि सोशल मीडियाने ते मनसोक्त रंगवलं. अनेकांनी टीवीच्या खिडकीतून का होईना पंचपक्वानं बघितली आणि ती वाढणारी 'परफेक्शनिस्ट' वाढपी मंडळीही दिसली. हे इतकं सगळं ऐश्वर्य बघण्याची आणि त्याचा हेवा किंवा कौतुक वाटण्याची संधी या लग्नाने दिली. हे काही जिओच्या दीड जीबी डेटापेक्षा कमी नाही.
इशा अंबानीचं लग्न नुकतंच झालं. मीडिया आणि सोशल मीडियाने ते मनसोक्त रंगवलं. अनेकांनी टीवीच्या खिडकीतून का होईना पंचपक्वानं बघितली आणि ती वाढणारी 'परफेक्शनिस्ट' वाढपी मंडळीही दिसली. हे इतकं सगळं ऐश्वर्य बघण्याची आणि त्याचा हेवा किंवा कौतुक वाटण्याची संधी या लग्नाने दिली. हे काही जिओच्या दीड जीबी डेटापेक्षा कमी नाही......