बंडखोर लग्नाच्या कथा आपण आजवर भरपूर पाहिल्या, ऐकल्यात. पण ‘सर’मधे मांडलेली कथा बंडाच्याही पलिकडची आहे. एक अतिश्रीमंत घरमालक आणि त्याची मोलकरीण यांची गोष्ट. एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर केलेलं हे प्रेम. पण ती निव्वळ प्रेमकथा नाही. त्यापलिकडेही बरंच काही सांगणारा हा सिनेमा आहे. मार्मिक या साप्ताहिकाच्या ताज्या अंकातलं सर या सिनेमाविषयीचं हे संपादकीय.
बंडखोर लग्नाच्या कथा आपण आजवर भरपूर पाहिल्या, ऐकल्यात. पण ‘सर’मधे मांडलेली कथा बंडाच्याही पलिकडची आहे. एक अतिश्रीमंत घरमालक आणि त्याची मोलकरीण यांची गोष्ट. एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर केलेलं हे प्रेम. पण ती निव्वळ प्रेमकथा नाही. त्यापलिकडेही बरंच काही सांगणारा हा सिनेमा आहे. मार्मिक या साप्ताहिकाच्या ताज्या अंकातलं सर या सिनेमाविषयीचं हे संपादकीय......