गेल्या दोनेक वर्षात दलित समाजाने दोन मोठी आंदोलनं केली. अट्रॉसिटी कायद्याबाबत, दुसरं १३ पॉईंट रोस्टर सिस्टमबाबत. सुप्रीम कोर्टाने मात्र विरोधात निकाल दिला. त्यामुळे दलित समाजाने भारत बंदची हाक दिली. आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उत्तर भारतातला दलित समाज रस्त्यावर उतरलाय. कोर्टाच्या आदेशावरून दिल्लीतलं रोहिदास मंदिर पाडल्याने नवा संघर्ष निर्माण झालाय.
गेल्या दोनेक वर्षात दलित समाजाने दोन मोठी आंदोलनं केली. अट्रॉसिटी कायद्याबाबत, दुसरं १३ पॉईंट रोस्टर सिस्टमबाबत. सुप्रीम कोर्टाने मात्र विरोधात निकाल दिला. त्यामुळे दलित समाजाने भारत बंदची हाक दिली. आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उत्तर भारतातला दलित समाज रस्त्यावर उतरलाय. कोर्टाच्या आदेशावरून दिल्लीतलं रोहिदास मंदिर पाडल्याने नवा संघर्ष निर्माण झालाय......