'स्कूल कॉलेज आणि लाईफ' हा मराठी सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभतोय. दुसरीकडे काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी'ला मात्र प्रेक्षकांची अजूनही गर्दी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडला मराठी प्रेक्षकांची नस ओळखण्यात आलेलं अपयश पुन्हा एकदा ठळक झालंय.
'स्कूल कॉलेज आणि लाईफ' हा मराठी सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभतोय. दुसरीकडे काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'रौंदळ' आणि 'घर बंदूक बिर्याणी'ला मात्र प्रेक्षकांची अजूनही गर्दी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर बॉलीवूडला मराठी प्रेक्षकांची नस ओळखण्यात आलेलं अपयश पुन्हा एकदा ठळक झालंय......