प्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय.
प्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय......
उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद.
उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद......
बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत.
बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य देतात. आता या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे आणि तोही खिशाला परवडेल अशा किमतीत. कारण जगातल्या सर्वात कमी तिकिटात विमानासारख्या सुविधा देणारा भारतातला पहिला एसी थ्री टियर इकोनॉमिक डबा रेल्वेनं तयार केलाय. महत्त्वाचं म्हणजे, हे थ्रीई डब्बेच भारतीय रेल्वेचं भविष्य आहेत......
आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?
आजपासून बरोबर १६६ वर्षांपूर्वी मुंबईपासून ठाण्यापर्यंत भारतीय भूमीवर पहिली रेल्वे धावली. तेव्हा काही जण तिला भुताटकी मानून घाबरले काहींनी चाक्या म्हसोबा म्हणून तिची पूजा केली. पण ती आज आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. आपल्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आणि बांधून ठेवणाऱ्या आपल्या रेल्वेला हॅपी बर्थडे म्हणायलाच हवं ना?.....