केंद्रीय मंत्रिमंडळानं आपल्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय हरित हायड्रोजन वीजनिर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिलीय. या उपक्रमाद्वारे २०३०पर्यंत पाच दशलक्ष मेट्रिक टन स्वच्छ हायड्रोजन इंधनाचं उत्पादन करण्याचा उद्देश आहे. ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबनाच्या दृष्टीनं हे मिशन मैलाचा दगड ठरणारं आहे. पण ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची सध्याची यंत्रणा महागडी आहे. ती स्वस्त होणं गरजेचं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळानं आपल्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय हरित हायड्रोजन वीजनिर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिलीय. या उपक्रमाद्वारे २०३०पर्यंत पाच दशलक्ष मेट्रिक टन स्वच्छ हायड्रोजन इंधनाचं उत्पादन करण्याचा उद्देश आहे. ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबनाच्या दृष्टीनं हे मिशन मैलाचा दगड ठरणारं आहे. पण ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची सध्याची यंत्रणा महागडी आहे. ती स्वस्त होणं गरजेचं आहे......