राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बाजूला होत असल्याची घोषणा करून शरद पवारांनी बॉम्बगोळाच टाकला आणि निर्माण झालेला पक्षातला हलकल्लोळ अजित पवारांच्या हाती उत्तर म्हणून ठेवला. राष्ट्रवादी कुटुंब कलहात सध्या कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार जिंकले आहेत. पण यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणून ज्या मर्यादा समोर आल्या, त्या आज ना उद्या पुन्हा कलह निर्माण करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बाजूला होत असल्याची घोषणा करून शरद पवारांनी बॉम्बगोळाच टाकला आणि निर्माण झालेला पक्षातला हलकल्लोळ अजित पवारांच्या हाती उत्तर म्हणून ठेवला. राष्ट्रवादी कुटुंब कलहात सध्या कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार जिंकले आहेत. पण यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणून ज्या मर्यादा समोर आल्या, त्या आज ना उद्या पुन्हा कलह निर्माण करतील......