रामदेवबाबांच्या पतंजली औषध कंपनीनं कोरोना वायरसवर औषध काढलंय. या औषधामुळे कोविड-१९ शंभर टक्के बरा होईल, असा दावा त्यांनी केलाय. मात्र, लॉन्च झाल्यापासूनच हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. आयुष मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत हे औषध विकता येणार नाही, असं सांगत राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातलीय.
रामदेवबाबांच्या पतंजली औषध कंपनीनं कोरोना वायरसवर औषध काढलंय. या औषधामुळे कोविड-१९ शंभर टक्के बरा होईल, असा दावा त्यांनी केलाय. मात्र, लॉन्च झाल्यापासूनच हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. आयुष मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत हे औषध विकता येणार नाही, असं सांगत राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातलीय......