logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
भेकडाचे शौर्य सांगणाऱ्या मंदिर निर्माणाच्या आठवणींनी सत्य लपवता येतं
ज्ञानेश महाराव
१० ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

५ ऑगस्टला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. त्या निमित्ताने 'बाबरी' उद्ध्वस्त करणाऱ्या कारसेवकांच्या पराक्रमाच्या आठवणी 'साने गुरुजींच्या आठवणी'च्या थाटात सोशल मीडियातून वायरल झाल्या. पण या पराक्रमींनी खटल्याच्या भयाने आठवणी कशा फेकल्या-लपवल्या याच्या सुरस-चमत्कारिक अनेक कहाण्या आहेत.


Card image cap
भेकडाचे शौर्य सांगणाऱ्या मंदिर निर्माणाच्या आठवणींनी सत्य लपवता येतं
ज्ञानेश महाराव
१० ऑगस्ट २०२०

५ ऑगस्टला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. त्या निमित्ताने 'बाबरी' उद्ध्वस्त करणाऱ्या कारसेवकांच्या पराक्रमाच्या आठवणी 'साने गुरुजींच्या आठवणी'च्या थाटात सोशल मीडियातून वायरल झाल्या. पण या पराक्रमींनी खटल्याच्या भयाने आठवणी कशा फेकल्या-लपवल्या याच्या सुरस-चमत्कारिक अनेक कहाण्या आहेत. .....


Card image cap
अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?
रामचंद्र गुहा
०५ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती.


Card image cap
अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?
रामचंद्र गुहा
०५ ऑगस्ट २०२०

महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती......


Card image cap
गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल
चंद्रकांत वानखडे
०५ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. आज राम मंदीराचं भूमीपुजन केलं जातंय. त्यानिमित्ताने गांधीजींचा हा राम समजून घ्यायला हवा.


Card image cap
गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल
चंद्रकांत वानखडे
०५ ऑगस्ट २०२०

राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. आज राम मंदीराचं भूमीपुजन केलं जातंय. त्यानिमित्ताने गांधीजींचा हा राम समजून घ्यायला हवा......


Card image cap
६ डिसेंबर १९९२ला नेमकं काय झालं?
प्रताप आसबे
०५ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : १७ मिनिटं

६ डिसेंबर १९९२ला अयोध्येत बाबरी मशीद पाडली तेव्हा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे अयोध्येत होते. याची चौकशी करणाऱ्या लिबरहॅन आयोगासमोरही त्यांची साक्ष झाली होती. अयोध्या दौऱ्याचं त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससाठी केलेलं वृत्तांकन हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. आज राम मंदीरच्या भूमीपुजनानिमित्त त्यांचं हे वृत्ताकंन वाचायलाच हवं.


Card image cap
६ डिसेंबर १९९२ला नेमकं काय झालं?
प्रताप आसबे
०५ ऑगस्ट २०२०

६ डिसेंबर १९९२ला अयोध्येत बाबरी मशीद पाडली तेव्हा ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे अयोध्येत होते. याची चौकशी करणाऱ्या लिबरहॅन आयोगासमोरही त्यांची साक्ष झाली होती. अयोध्या दौऱ्याचं त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससाठी केलेलं वृत्तांकन हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. आज राम मंदीरच्या भूमीपुजनानिमित्त त्यांचं हे वृत्ताकंन वाचायलाच हवं......


Card image cap
एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग ४
रेणुका कल्पना
०४ ऑगस्ट २०२०
वाचन वेळ : १५ मिनिटं

भारतीय पुरातत्त्व विभागानं बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर होतं हे सिद्ध कऱण्याचा वारंवार प्रयत्न केलाय. पण, १६ व्या शतकाआधीच्या एकाही संस्कृत ग्रंथात अयोध्येत राममंदिर असल्याचा उल्लेख आढळत नाही. दोन धर्मांमधे काडी पेटवून आपल्या भाकऱ्या भाजण्याचं काम राजकारणानं केलं. उद्या राम मंदिराच्या भूमीपुजनाने याचा अंत होईल.


Card image cap
एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग ४
रेणुका कल्पना
०४ ऑगस्ट २०२०

भारतीय पुरातत्त्व विभागानं बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर होतं हे सिद्ध कऱण्याचा वारंवार प्रयत्न केलाय. पण, १६ व्या शतकाआधीच्या एकाही संस्कृत ग्रंथात अयोध्येत राममंदिर असल्याचा उल्लेख आढळत नाही. दोन धर्मांमधे काडी पेटवून आपल्या भाकऱ्या भाजण्याचं काम राजकारणानं केलं. उद्या राम मंदिराच्या भूमीपुजनाने याचा अंत होईल......


Card image cap
मुस्लिमांना औदार्याची एक संधी चालून आलीय
हुमायून मुरसल
१२ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल.


Card image cap
मुस्लिमांना औदार्याची एक संधी चालून आलीय
हुमायून मुरसल
१२ जानेवारी २०२०

भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल......


Card image cap
बाबरी मशीद निकालानंतर मुस्लिमांनी काय करावं?
हुमायून मुरसल
१२ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ९ मिनिटं

सुप्रीम कोर्टाने बाबरी मशि‍दीच्या जागी राम मंदिर बांधण्याचा निकाल दिला. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना मुस्लिमांमधे निर्माण झाली. या संधीचा फायदा मुस्लिम धार्मिक कट्टरतावादी संघटना घेतील. अशावेळी सामान्य मुस्लिमांनी कोणती भूमिका घ्यावी हा महत्वाचा प्रश्न आहे. ते समजून घेण्यासाठी आधी शरिया कायदा आणि भारतीय मुस्लिम समाजाला दिशा दाखवणाऱ्या संघटनांविषयी समजून घ्यायला हवं.


Card image cap
बाबरी मशीद निकालानंतर मुस्लिमांनी काय करावं?
हुमायून मुरसल
१२ जानेवारी २०२०

सुप्रीम कोर्टाने बाबरी मशि‍दीच्या जागी राम मंदिर बांधण्याचा निकाल दिला. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना मुस्लिमांमधे निर्माण झाली. या संधीचा फायदा मुस्लिम धार्मिक कट्टरतावादी संघटना घेतील. अशावेळी सामान्य मुस्लिमांनी कोणती भूमिका घ्यावी हा महत्वाचा प्रश्न आहे. ते समजून घेण्यासाठी आधी शरिया कायदा आणि भारतीय मुस्लिम समाजाला दिशा दाखवणाऱ्या संघटनांविषयी समजून घ्यायला हवं......


Card image cap
झारखंडच्या लिटमस पेपरवर मोदींचं यशापयश मोजावं लागणार
सदानंद घायाळ
२० डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

झारखंडमधे आज २० डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान होतंय. संथाल परगणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात भाजपने कलम ३७०, राम मंदिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा हे राष्ट्रीय मुद्दे लावून धरले. एका अर्थाने ही निवडणूक लिटमस टेस्ट आहे.


Card image cap
झारखंडच्या लिटमस पेपरवर मोदींचं यशापयश मोजावं लागणार
सदानंद घायाळ
२० डिसेंबर २०१९

झारखंडमधे आज २० डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान होतंय. संथाल परगणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात भाजपने कलम ३७०, राम मंदिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा हे राष्ट्रीय मुद्दे लावून धरले. एका अर्थाने ही निवडणूक लिटमस टेस्ट आहे......


Card image cap
नरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच
सदानंद घायाळ
१९ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल.


Card image cap
नरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच
सदानंद घायाळ
१९ ऑक्टोबर २०१९

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल......


Card image cap
उत्तर भारतातले रोहिदास भक्त मोदी सरकारवर एवढे नाराज का?
सदानंद घायाळ
२४ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

गेल्या दोनेक वर्षात दलित समाजाने दोन मोठी आंदोलनं केली. अट्रॉसिटी कायद्याबाबत, दुसरं १३ पॉईंट रोस्टर सिस्टमबाबत. सुप्रीम कोर्टाने मात्र विरोधात निकाल दिला. त्यामुळे दलित समाजाने भारत बंदची हाक दिली. आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उत्तर भारतातला दलित समाज रस्त्यावर उतरलाय. कोर्टाच्या आदेशावरून दिल्लीतलं रोहिदास मंदिर पाडल्याने नवा संघर्ष निर्माण झालाय.


Card image cap
उत्तर भारतातले रोहिदास भक्त मोदी सरकारवर एवढे नाराज का?
सदानंद घायाळ
२४ ऑगस्ट २०१९

गेल्या दोनेक वर्षात दलित समाजाने दोन मोठी आंदोलनं केली. अट्रॉसिटी कायद्याबाबत, दुसरं १३ पॉईंट रोस्टर सिस्टमबाबत. सुप्रीम कोर्टाने मात्र विरोधात निकाल दिला. त्यामुळे दलित समाजाने भारत बंदची हाक दिली. आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उत्तर भारतातला दलित समाज रस्त्यावर उतरलाय. कोर्टाच्या आदेशावरून दिल्लीतलं रोहिदास मंदिर पाडल्याने नवा संघर्ष निर्माण झालाय......