एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली.
एखाद्याच्या नावानं शिमगा करायचा, म्हणजे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे घाणघाण बोलणं. त्यात पुन्हा 'बुरा न मानो होली है' म्हणत, त्यावर सणासुदीच्या आनंदाचा मुलामा द्यायचा हे आपल्याकडे कितीतरी काळ चालत आलंय. पण या सगळ्या बोंब मारण्याच्या पद्धतीत स्त्रियांचा अपमान कोल्हापूरच्या शाहू महाराजांना खटकत होता. म्हणून त्यांनी आदेश काढून ही प्रथा थांबवली......
आज २६ जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. कल्याणकारी राज्याचा विचार रूढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणार्या जगातल्या काही मोजक्या राजांमधे शाहू महाराजांचा समावेश होतो. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातले त्यांचे उपक्रम काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांची राज्यव्यवस्था सामान्य आणि दुर्बलांचं हित जपणारी आणि विकासाभिमुख होती.
आज २६ जून. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. कल्याणकारी राज्याचा विचार रूढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणार्या जगातल्या काही मोजक्या राजांमधे शाहू महाराजांचा समावेश होतो. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातले त्यांचे उपक्रम काळाच्या कितीतरी पुढे होते. त्यांची राज्यव्यवस्था सामान्य आणि दुर्बलांचं हित जपणारी आणि विकासाभिमुख होती......
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली.
राजर्षी शाहू महाराजांचा द्रष्टेपणा केवळ भारताच्या नाही, तर जगाच्या इतिहासात अधोरेखित करण्यासारखा आहे. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त केलं. बहुजन समाजाप्रमाणेच महाराजांनी स्त्री शिक्षणासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रशासकीय सेवेतली ब्राह्मण समाजाची मक्तेदारी मोडून समाजातल्या सर्व घटकांना योग्य ते प्रतिनिधित्व असलेली सर्वसमावेशक प्रशासकीय व्यवस्था शाहू महाराजांनी निर्माण केली......
महाराष्ट्रातली एक नामांकित व्यक्ती गंगारामभाऊ म्हस्के यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था १८८३ ला स्थापन केली. लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण दिलं. काँग्रेसच्या स्थापनेपासून ते महात्मा जोतीबा फुलेंच्या सार्वजनिक शिवजयंतीसारख्या अनेक राष्ट्रीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. राजेंद्र मगर यांनी लिहिलेलं महानायक गंगारामभाऊ म्हस्के हे चरित्र या दुर्लक्षित महानायकाची ओळख करून देतं.
महाराष्ट्रातली एक नामांकित व्यक्ती गंगारामभाऊ म्हस्के यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था १८८३ ला स्थापन केली. लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण दिलं. काँग्रेसच्या स्थापनेपासून ते महात्मा जोतीबा फुलेंच्या सार्वजनिक शिवजयंतीसारख्या अनेक राष्ट्रीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. राजेंद्र मगर यांनी लिहिलेलं महानायक गंगारामभाऊ म्हस्के हे चरित्र या दुर्लक्षित महानायकाची ओळख करून देतं......
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान झालंय. शिवाय हरयाणातल्या जाट, गुजरातमधले पटेल, आंध्र प्रदेशातले कापू, तर राजस्थानमधल्या गुज्जर समाजाच्या आरक्षणाच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी पडलं. या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. पुढच्या काळात जनमानसात आणि एकूणच आरक्षण धोरणावर नेमके काय परिणाम होतील, ते बघावं लागेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान झालंय. शिवाय हरयाणातल्या जाट, गुजरातमधले पटेल, आंध्र प्रदेशातले कापू, तर राजस्थानमधल्या गुज्जर समाजाच्या आरक्षणाच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी पडलं. या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. पुढच्या काळात जनमानसात आणि एकूणच आरक्षण धोरणावर नेमके काय परिणाम होतील, ते बघावं लागेल......
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९२ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९२ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश......
राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं.
राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं......
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९१ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांचा आज १५ जुलैला ९१ वा जन्मदिवस. महाराष्ट्रातल्या तीन तीन युनिवर्सिटींनी डि. लिट पदवीने गौरवणाऱ्या एनडी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचं योगदान आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश......
राजा म्हणजे तो सर्वश्रेष्ठ, त्याचा हुकुम म्हणजे जणू काळ्या दगडावरची पांढरी रेघच. मात्र याला काही राजे अपवाद ठरले. त्यापैकीच एक म्हणजे राजर्षी शाहू महाराज. ज्यांनी स्वत:ला प्रजेचा सेवक म्हणवलं. शाहू महाराजांवर मावळमराठा साप्ताहिकाच्या सदरातून छापून येणाऱ्या लेखांचं ‘श्री राजा शाहू छत्रपती स्वामी’ या नावाने पुस्तक आलंय. या पुस्तकाचा प्रवास सांगताहेत लेखक सदानंद खोपकर.
राजा म्हणजे तो सर्वश्रेष्ठ, त्याचा हुकुम म्हणजे जणू काळ्या दगडावरची पांढरी रेघच. मात्र याला काही राजे अपवाद ठरले. त्यापैकीच एक म्हणजे राजर्षी शाहू महाराज. ज्यांनी स्वत:ला प्रजेचा सेवक म्हणवलं. शाहू महाराजांवर मावळमराठा साप्ताहिकाच्या सदरातून छापून येणाऱ्या लेखांचं ‘श्री राजा शाहू छत्रपती स्वामी’ या नावाने पुस्तक आलंय. या पुस्तकाचा प्रवास सांगताहेत लेखक सदानंद खोपकर......
राजर्षी शाहू महाराजांच्या चौफेर कर्तृत्वाचे प्रतीक आणि संस्थानकालीन इतिहास असलेली राधानगरी आज १८ फेब्रुवारीला १११ वर्ष पूर्ण करून केली. अठरापगड जाती-जमाती आणि सहा गावच्या शिवांची पांढरी सांभाळत राधानगरी शाहूराजांचा सामाजिक समतेचा वारसा चालवतेय.
राजर्षी शाहू महाराजांच्या चौफेर कर्तृत्वाचे प्रतीक आणि संस्थानकालीन इतिहास असलेली राधानगरी आज १८ फेब्रुवारीला १११ वर्ष पूर्ण करून केली. अठरापगड जाती-जमाती आणि सहा गावच्या शिवांची पांढरी सांभाळत राधानगरी शाहूराजांचा सामाजिक समतेचा वारसा चालवतेय......