माजी आमदार संभाजी पवार यांचं १५ मार्चला निधन झालं. सांगली विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार होते. राजकीय आखाड्यासोबत त्यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला. त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जायचं. २०१७ ला त्यांचे चिरंजीव गौतम पवार यांनी लिहिलेल्या 'राजकीय पैलवान संभाजी पवार' या पुस्तकातला हा भाग त्यांचं व्यक्तिमत्व उभं करतो.
माजी आमदार संभाजी पवार यांचं १५ मार्चला निधन झालं. सांगली विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा आमदार होते. राजकीय आखाड्यासोबत त्यांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला. त्यांना बिजलीमल्ल म्हणून ओळखलं जायचं. २०१७ ला त्यांचे चिरंजीव गौतम पवार यांनी लिहिलेल्या 'राजकीय पैलवान संभाजी पवार' या पुस्तकातला हा भाग त्यांचं व्यक्तिमत्व उभं करतो......