सुनील ईरावार म्हणजे नांदेडच्या किनवटचे मनसे शहराध्यक्ष. राजकारण करायला पैसा आणि जात नसल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. सुनीलसारखे कार्यकर्ते नेत्यांपेक्षाही मोठे म्हणायला हवेत. पण गरज पडेल तेव्हा अशा कार्यकर्त्यांना आर्थिक किंवा निदान मानसिक आधार द्यायला कुणीही नेता पुढे होत येत नाही.
सुनील ईरावार म्हणजे नांदेडच्या किनवटचे मनसे शहराध्यक्ष. राजकारण करायला पैसा आणि जात नसल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. सुनीलसारखे कार्यकर्ते नेत्यांपेक्षाही मोठे म्हणायला हवेत. पण गरज पडेल तेव्हा अशा कार्यकर्त्यांना आर्थिक किंवा निदान मानसिक आधार द्यायला कुणीही नेता पुढे होत येत नाही......
गेल्या आठवड्यापासून अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचे धागेदोरे आदित्य ठाकरेंशी जोडले जाताहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. साधारण २५ वर्षांपूर्वी रमेश किणी प्रकरणात गुंतलेले राज ठाकरे नंतर त्यातून सुखरूप बाहेर आले. पण आत्ता मात्र आदित्य ठाकरेंनी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे.
गेल्या आठवड्यापासून अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येचे धागेदोरे आदित्य ठाकरेंशी जोडले जाताहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. साधारण २५ वर्षांपूर्वी रमेश किणी प्रकरणात गुंतलेले राज ठाकरे नंतर त्यातून सुखरूप बाहेर आले. पण आत्ता मात्र आदित्य ठाकरेंनी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे......
बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!.....
शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल.
शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेकओवर करण्याचा निर्णय घेतला. मराठीच्या मुद्द्याला बगल देत व्यापक हिंदुत्वाच्या दिशेने ते पावलं टाकतायत. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी भगव्या झेंडा लाँच करून नवनिर्माणाचा नवा अजेंडा त्यांनी जाहीर केलाय. आता मात्र राज ठाकरेंना नवनिर्माणासाठी स्वनिर्मित, स्वयंप्रकाशित व्हावं लागेल......
कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो.
कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो......
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सरकार चालवतंय. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय एकही महत्त्वाचा निर्णय देशात घेतला जात नाही. प्रत्येक मंत्र्यामागे संघाचा माणूस नेमून दिलेला असतो. हे सारं घटनाबाह्य आहे. सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. .....
आतापर्यंत देशभर घोंगावणारं ईडीच्या तपासाचं वारं आता महाराष्ट्रात येऊन पोचलंय. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस दिलीय. तब्बल आठ तास चौकशी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यामुळे ईडीच्या नोटीसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. या नोटिशीला राजकीय रंग असल्याचा आरोप होतोय.
आतापर्यंत देशभर घोंगावणारं ईडीच्या तपासाचं वारं आता महाराष्ट्रात येऊन पोचलंय. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस दिलीय. तब्बल आठ तास चौकशी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यामुळे ईडीच्या नोटीसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. या नोटिशीला राजकीय रंग असल्याचा आरोप होतोय......
दिल्लीत पी चिदंबरम आणि मुंबईत राज ठाकरे. ईडी या सरकारी तपासयंत्रणेच्या भोवती गेले काही दिवस बातम्या फिरत आहेत. ईडीने भल्याभल्यांना रडवलंय. पण तिच्यावर राजकीय ब्लॅकमेलिंगचे आरोपही झालेत. केवळ दोनच कायद्यांच्या अंमलबजावणीचे अधिकार असलेली ही संस्था आर्थिक क्षेत्रातली इंटेलिजन्स एजन्सी म्हणून ओळखली जाते. असं काय खास आहे या यंत्रणेमधे?
दिल्लीत पी चिदंबरम आणि मुंबईत राज ठाकरे. ईडी या सरकारी तपासयंत्रणेच्या भोवती गेले काही दिवस बातम्या फिरत आहेत. ईडीने भल्याभल्यांना रडवलंय. पण तिच्यावर राजकीय ब्लॅकमेलिंगचे आरोपही झालेत. केवळ दोनच कायद्यांच्या अंमलबजावणीचे अधिकार असलेली ही संस्था आर्थिक क्षेत्रातली इंटेलिजन्स एजन्सी म्हणून ओळखली जाते. असं काय खास आहे या यंत्रणेमधे?.....
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकांत आघाडी मिळेल, हे ठरवणारे दोनच फॅक्टर आहेत. मोदींना आणखी एक संधी मिळायला पाहिजे, म्हणणारा मोदी फॅक्टर. आणि दुसरा `ऐ, लाव रे वीडियो`. जमिनीवर फारशी संघटना नसणाऱ्या राज ठाकरेंनी केवळ आपल्या बोलबच्चनवर निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकलाय. आता त्यांचा पक्ष विधानसभा लढवणार आहे. तर मग त्यांच्याविषयी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात ना!
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकांत आघाडी मिळेल, हे ठरवणारे दोनच फॅक्टर आहेत. मोदींना आणखी एक संधी मिळायला पाहिजे, म्हणणारा मोदी फॅक्टर. आणि दुसरा `ऐ, लाव रे वीडियो`. जमिनीवर फारशी संघटना नसणाऱ्या राज ठाकरेंनी केवळ आपल्या बोलबच्चनवर निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकलाय. आता त्यांचा पक्ष विधानसभा लढवणार आहे. तर मग त्यांच्याविषयी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात ना!.....
गेली काही वर्षं गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरेंचं भाषण वाजतगाजत असतं. यंदा तर त्यांच्या भाषणाची खास वाट पाहिली जातेय. त्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०१८ ला राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलाखत महत्त्वाची ठरलीय. जागतिक मराठी परिषदेने आयोजित केलेली ही मुलाखत गाजली. त्यातली ही निवडक प्रश्नोत्तरं, मराठी मनाचा शोध घेणारी.
गेली काही वर्षं गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरेंचं भाषण वाजतगाजत असतं. यंदा तर त्यांच्या भाषणाची खास वाट पाहिली जातेय. त्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०१८ ला राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलाखत महत्त्वाची ठरलीय. जागतिक मराठी परिषदेने आयोजित केलेली ही मुलाखत गाजली. त्यातली ही निवडक प्रश्नोत्तरं, मराठी मनाचा शोध घेणारी......
आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे गुजरात भेटीवर गेले होते. तेव्हा नरेंद्र मोदींची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. आता उद्धव ठाकरेही अमित शाहांचा अर्ज भरायला गुजरातला गेले. राज यांच्या गुजरात भेटीनंतर त्यांचं राजकारण गाळात जायला लागलं. तसंच उद्धव यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे का? मुंबईतल्या मराठी गुजराती अस्मिता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ती तपासायला हवी.
आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे गुजरात भेटीवर गेले होते. तेव्हा नरेंद्र मोदींची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. आता उद्धव ठाकरेही अमित शाहांचा अर्ज भरायला गुजरातला गेले. राज यांच्या गुजरात भेटीनंतर त्यांचं राजकारण गाळात जायला लागलं. तसंच उद्धव यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे का? मुंबईतल्या मराठी गुजराती अस्मिता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ती तपासायला हवी......
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा.
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा......