नॉर्ड स्ट्रीम २ गॅस पाईपलाईन ही रशियाची महत्वाकांक्षी योजना आहे. रशियन गॅस बाल्टिक समुद्रातून थेट जर्मनीपर्यंत पोचण्यासाठी ही पाईपलाईन बनवण्यात आलीय. पण त्यामुळे अमेरिकेसोबत युरोपातल्या अनेक देशांना घाम फुटलाय. रशियाची ऊर्जा क्षेत्रातली स्वयंपूर्णता इतरांसाठी डोकेदुखी ठरेल, असं म्हटलं जातंय.
नॉर्ड स्ट्रीम २ गॅस पाईपलाईन ही रशियाची महत्वाकांक्षी योजना आहे. रशियन गॅस बाल्टिक समुद्रातून थेट जर्मनीपर्यंत पोचण्यासाठी ही पाईपलाईन बनवण्यात आलीय. पण त्यामुळे अमेरिकेसोबत युरोपातल्या अनेक देशांना घाम फुटलाय. रशियाची ऊर्जा क्षेत्रातली स्वयंपूर्णता इतरांसाठी डोकेदुखी ठरेल, असं म्हटलं जातंय......
जगभरात कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरूयत. कोणती लस किती आणि कसं काम करते हे समजायला अनेक वर्ष जावी लागतात. पण माझीच लस आधी असं म्हणत वेगवेगळ्या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झालीय. वेगवेगळे दावे केले जातायत. काही ठिकाणी त्रुटी दिसल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. असे सगळे धोके असताना लस बाजारात आली तरी ती गरीब आणि विकसनशील देशांपर्यंत पोचेल का याबद्दलही शंका आहे.
जगभरात कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरूयत. कोणती लस किती आणि कसं काम करते हे समजायला अनेक वर्ष जावी लागतात. पण माझीच लस आधी असं म्हणत वेगवेगळ्या कंपन्यांमधे स्पर्धा सुरू झालीय. वेगवेगळे दावे केले जातायत. काही ठिकाणी त्रुटी दिसल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या. असे सगळे धोके असताना लस बाजारात आली तरी ती गरीब आणि विकसनशील देशांपर्यंत पोचेल का याबद्दलही शंका आहे......
अवकाशातल्या गोष्टींचा अभ्यास करण्याच्या द्दीष्टाने या अवकाश मोहिमा होतात. मागच्या वर्षी २२ जुलैलाच आपलं चांद्रयान २ चंद्रावर काय आहे यांच्या संशोधनासाठी निघालं होतं.तसंच ५० वर्षांपूर्वी अमेरिकेची चंद्रावर माणूस पाठवण्याची मोहिम झाली होती. पण या मोहिमेचं उद्दीष्ट थोडं वेगळं होतं.
अवकाशातल्या गोष्टींचा अभ्यास करण्याच्या द्दीष्टाने या अवकाश मोहिमा होतात. मागच्या वर्षी २२ जुलैलाच आपलं चांद्रयान २ चंद्रावर काय आहे यांच्या संशोधनासाठी निघालं होतं.तसंच ५० वर्षांपूर्वी अमेरिकेची चंद्रावर माणूस पाठवण्याची मोहिम झाली होती. पण या मोहिमेचं उद्दीष्ट थोडं वेगळं होतं......
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेल्या २० वर्षांपासून सर्वसत्ताधीश आहेत. २०२४ मधे त्यांचा अध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ संपणार आहे. हा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी रशियन राज्यघटनेत दुरुस्तीच एका प्रस्ताव मांडलाय. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार पुतीन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. रशियन सत्तासुत्र बदलवणारा हा प्रस्ताव येतात पंतप्रधानांनी स्वतःहूनच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गेल्या २० वर्षांपासून सर्वसत्ताधीश आहेत. २०२४ मधे त्यांचा अध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ संपणार आहे. हा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी रशियन राज्यघटनेत दुरुस्तीच एका प्रस्ताव मांडलाय. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार पुतीन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. रशियन सत्तासुत्र बदलवणारा हा प्रस्ताव येतात पंतप्रधानांनी स्वतःहूनच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय......
जगाच्या राजकीय सारीपाटावर २०१९ मधे अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. ज्यांचा जगावर पुढील अनेक वर्ष परिणाम होणार आहे. एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात जग फार झपाट्याने नवनव्या बदलांना आणि राजकीय गतिविधींना सामोरे गेलंय. अशात २०१९ मधे घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा उहापोह करणारा हा लेख.
जगाच्या राजकीय सारीपाटावर २०१९ मधे अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. ज्यांचा जगावर पुढील अनेक वर्ष परिणाम होणार आहे. एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात जग फार झपाट्याने नवनव्या बदलांना आणि राजकीय गतिविधींना सामोरे गेलंय. अशात २०१९ मधे घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा उहापोह करणारा हा लेख......
वारंवार सूचना देऊनही रशियन खेळाडू उत्तेजकांचं सेवन करतात म्हणून 'वाडा' या डोपिंग विरोधी संस्थेनं रशियावर चार वर्षांची बंदी घातली आहे. ड्रग्स घेऊन खेळणं हे फार पूर्वीपासून चालत आलंय. पदकांसाठी असं काम करताना खेळाडूंना काहीच वाटत नाही. आता तर कंपन्या चाचणीत दोष आढळून येणार नाही अशाप्रकारची औषधं बनवतायत.
वारंवार सूचना देऊनही रशियन खेळाडू उत्तेजकांचं सेवन करतात म्हणून 'वाडा' या डोपिंग विरोधी संस्थेनं रशियावर चार वर्षांची बंदी घातली आहे. ड्रग्स घेऊन खेळणं हे फार पूर्वीपासून चालत आलंय. पदकांसाठी असं काम करताना खेळाडूंना काहीच वाटत नाही. आता तर कंपन्या चाचणीत दोष आढळून येणार नाही अशाप्रकारची औषधं बनवतायत......
क्युबावरून अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधे झालेल्या वादामुळं जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ नेऊन सोडलं होतं. अमेरिका क्युबावर तर रशिया अमेरिकेवर नेम धरून सज्ज झाले होते. मध्यस्ती आणि वाटाघाटी करून १३ दिवसानंतर हे वादळ शांत झालं. त्या तेरा दिवसांत काय काय घडलं त्याची ही गोष्ट...
क्युबावरून अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधे झालेल्या वादामुळं जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ नेऊन सोडलं होतं. अमेरिका क्युबावर तर रशिया अमेरिकेवर नेम धरून सज्ज झाले होते. मध्यस्ती आणि वाटाघाटी करून १३ दिवसानंतर हे वादळ शांत झालं. त्या तेरा दिवसांत काय काय घडलं त्याची ही गोष्ट... .....
आज गुरुवार २२ ऑगस्ट. याच दिवशी १८४४ ला डायरिस्ट म्हणजे डायरी लिहिणाऱ्या सोफिया बेहर यांचा जन्म झाला. यंदा त्यांचं स्मृतिशताब्दी वर्ष आहे. आयुष्यभर त्या महान फिलॉसॉफर लिओ टॉलस्टॉय यांची बायको म्हणून ओळखल्या गेल्या. पण निधनानंतर त्यांच्या डायरीवरून त्यांच्या आयुष्यावरची बरीच पुस्तकं आली. आणि त्या लोकप्रिय झाल्या. त्यांच्या डायरीतून उलगडलेली ही कथा.
आज गुरुवार २२ ऑगस्ट. याच दिवशी १८४४ ला डायरिस्ट म्हणजे डायरी लिहिणाऱ्या सोफिया बेहर यांचा जन्म झाला. यंदा त्यांचं स्मृतिशताब्दी वर्ष आहे. आयुष्यभर त्या महान फिलॉसॉफर लिओ टॉलस्टॉय यांची बायको म्हणून ओळखल्या गेल्या. पण निधनानंतर त्यांच्या डायरीवरून त्यांच्या आयुष्यावरची बरीच पुस्तकं आली. आणि त्या लोकप्रिय झाल्या. त्यांच्या डायरीतून उलगडलेली ही कथा......
कम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव.
कम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव......
अख्ख्या जगाला उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा, या प्रश्नाने वेड लावलंय. आता काही दिवसांतच आपले ट्रम्पतात्या तेच ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उत्तर कोरियाला जाणार आहेत. त्यासाठी दोन्ही देशांकडून बोलणी सुरू आहे. पण त्याआधी उत्तर कोरिया नेमका कसाय हे माहीत हवं ना! तर मग उत्तर कोरियाचं अंतरंग उलगडून ही स्टोरी वाचायला पाहिजे.
अख्ख्या जगाला उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा, या प्रश्नाने वेड लावलंय. आता काही दिवसांतच आपले ट्रम्पतात्या तेच ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उत्तर कोरियाला जाणार आहेत. त्यासाठी दोन्ही देशांकडून बोलणी सुरू आहे. पण त्याआधी उत्तर कोरिया नेमका कसाय हे माहीत हवं ना! तर मग उत्तर कोरियाचं अंतरंग उलगडून ही स्टोरी वाचायला पाहिजे......