logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आपल्या मनात लोकशाही मूल्यं आहेत की माणसांबद्दलचे पूर्वग्रह? : रवीश कुमार (भाग १)
कृष्णात स्वाती
०२ मार्च २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकशाहीतल्या नागरिकाची ओळख दोन गोष्टींवरून केली जाते. एक, त्याला मूल्यांची किती जाण आहे आणि दोन, वेगवेगळ्या समुदायांविषयी त्याच्या मनात किती प्रमाणात पूर्वग्रह आहेत? यात आपण भारतीय नागरिक कुठे बसतो हे शोधायला लावणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती सभेत झालेल्या रवीश कुमार यांच्या भाषणाचं कृष्णात स्वाती यांनी केलेलं शब्दांकन.


Card image cap
आपल्या मनात लोकशाही मूल्यं आहेत की माणसांबद्दलचे पूर्वग्रह? : रवीश कुमार (भाग १)
कृष्णात स्वाती
०२ मार्च २०२१

लोकशाहीतल्या नागरिकाची ओळख दोन गोष्टींवरून केली जाते. एक, त्याला मूल्यांची किती जाण आहे आणि दोन, वेगवेगळ्या समुदायांविषयी त्याच्या मनात किती प्रमाणात पूर्वग्रह आहेत? यात आपण भारतीय नागरिक कुठे बसतो हे शोधायला लावणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती सभेत झालेल्या रवीश कुमार यांच्या भाषणाचं कृष्णात स्वाती यांनी केलेलं शब्दांकन......


Card image cap
लोकशाहीतून गायब झालाय विरोधी पक्ष : रवीश कुमार (भाग २)
कृष्णात स्वाती
०२ मार्च २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका होणं, असं आपल्याला वाटतं. गेल्या ७० वर्षांत आपल्याला हेच सांगितलंय गेलंय. मतदान करतो म्हणून आपलं कौतुक होतं. पण मतदान केंद्रात जाऊन मत देणारे आपण त्यानंतर या लोकशाहीत काय करतो? हाही प्रश्न आता विचारला पाहिजे. पत्रकार रवीश कुमार यांच्या कॉम्रेड पानसरे स्मृती सभेत झालेल्या भाषणाचा हा दुसरा भाग.


Card image cap
लोकशाहीतून गायब झालाय विरोधी पक्ष : रवीश कुमार (भाग २)
कृष्णात स्वाती
०२ मार्च २०२१

लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका होणं, असं आपल्याला वाटतं. गेल्या ७० वर्षांत आपल्याला हेच सांगितलंय गेलंय. मतदान करतो म्हणून आपलं कौतुक होतं. पण मतदान केंद्रात जाऊन मत देणारे आपण त्यानंतर या लोकशाहीत काय करतो? हाही प्रश्न आता विचारला पाहिजे. पत्रकार रवीश कुमार यांच्या कॉम्रेड पानसरे स्मृती सभेत झालेल्या भाषणाचा हा दुसरा भाग......


Card image cap
संविधानाची भीमगीतं गाणारे लोकच ते वाचवतील : रवीश कुमार (भाग ३)
कृष्णात स्वाती
०२ मार्च २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

या कठीण काळात छोट्या लोकशाहीवादी प्रक्रिया घडतायत. नव्याने आकारास येत आहेत. कदाचित यातल्या अनेक गोष्टींमधे लोकशाही विषयक जागृतींची कमतरता असेल. पण याकडे आपण लोकशाही प्रक्रियेचा अभ्यास, सराव म्हणून पाहिलं पाहिजे. किमान असे लोक लोकशाहीकरणाचा गृहपाठ तरी करतायत. रवीश कुमार यांच्या पानसरे स्मृती दिनाच्या भाषणाचा हा तिसरा भाग.


Card image cap
संविधानाची भीमगीतं गाणारे लोकच ते वाचवतील : रवीश कुमार (भाग ३)
कृष्णात स्वाती
०२ मार्च २०२१

या कठीण काळात छोट्या लोकशाहीवादी प्रक्रिया घडतायत. नव्याने आकारास येत आहेत. कदाचित यातल्या अनेक गोष्टींमधे लोकशाही विषयक जागृतींची कमतरता असेल. पण याकडे आपण लोकशाही प्रक्रियेचा अभ्यास, सराव म्हणून पाहिलं पाहिजे. किमान असे लोक लोकशाहीकरणाचा गृहपाठ तरी करतायत. रवीश कुमार यांच्या पानसरे स्मृती दिनाच्या भाषणाचा हा तिसरा भाग......


Card image cap
बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र
रवीश कुमार
१९ सप्टेंबर २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा.


Card image cap
बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र
रवीश कुमार
१९ सप्टेंबर २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा......


Card image cap
आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?
रवीश कुमार
१० जानेवारी २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत.


Card image cap
आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?
रवीश कुमार
१० जानेवारी २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीत खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला जाणं टाळलं. गेल्या महिन्यात पंतप्रधानांसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही आपला ईशान्य भारत दौरा रद्द केला होता. नागरिकत्व कायद्याबद्दल जनजागृतीसाठी सरकारकडून, भाजपकडून देशभर कार्यक्रम राबवले जाताहेत. अशा कुठल्या जनजागृतीसाठी पंतप्रधान, गृहमंत्री ईशान्य भारतात जात नाहीत......


Card image cap
तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?
रवीश कुमार
०२ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ३ मिनिटं

वॉट्सअपवरचे फॅमिली ग्रुप हे फेक न्यूजचे अड्डे आहेत, असं अनेक अभ्यासांतून समोर आलंय. पुस्तकांपेक्षा इथल्या माहितीवरच लोकांचा जास्त विश्वास बसतोय. पण आता आपल्या आईवडलांना वॉट्सअप यूनिवर्सिटीमधून बाहेर काढणं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना पुस्तकं वाचायला लावा. त्यातून त्यांना आणि तुम्हालाही बऱ्याच हरवलेल्या वस्तू सापडतील.


Card image cap
तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?
रवीश कुमार
०२ जानेवारी २०२०

वॉट्सअपवरचे फॅमिली ग्रुप हे फेक न्यूजचे अड्डे आहेत, असं अनेक अभ्यासांतून समोर आलंय. पुस्तकांपेक्षा इथल्या माहितीवरच लोकांचा जास्त विश्वास बसतोय. पण आता आपल्या आईवडलांना वॉट्सअप यूनिवर्सिटीमधून बाहेर काढणं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना पुस्तकं वाचायला लावा. त्यातून त्यांना आणि तुम्हालाही बऱ्याच हरवलेल्या वस्तू सापडतील......


Card image cap
आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच
रवीश कुमार
१६ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.


Card image cap
आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच
रवीश कुमार
१६ ऑक्टोबर २०१९

द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......


Card image cap
रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली
रवीश कुमार
०७ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य.


Card image cap
रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली
रवीश कुमार
०७ ऑक्टोबर २०१९

मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य......


Card image cap
काश्मीरसारखी मेगा नोकरभरती, सरकार इतर राज्यांत का करत नाही?
रवीश कुमार
०१ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याला आता महिना होतोय. अजून तिथे संचारबंदी आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहे. परिस्थिती रूळावर यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करतंय. सरकारने काश्मीरमधल्या ५० हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीय. काश्मीरमधल्या रिकाम्या जागा भरायला तयार असलेलं सरकार इतर राज्यांत अशी भूमिका का घेत नाही, असा सवाल निर्माण होतोय.


Card image cap
काश्मीरसारखी मेगा नोकरभरती, सरकार इतर राज्यांत का करत नाही?
रवीश कुमार
०१ सप्टेंबर २०१९

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याला आता महिना होतोय. अजून तिथे संचारबंदी आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहे. परिस्थिती रूळावर यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करतंय. सरकारने काश्मीरमधल्या ५० हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीय. काश्मीरमधल्या रिकाम्या जागा भरायला तयार असलेलं सरकार इतर राज्यांत अशी भूमिका का घेत नाही, असा सवाल निर्माण होतोय......


Card image cap
काश्मीरवर तावातावाने मत मांडण्याआधी एकदा ही पुस्तकं वाचून तर बघा
टीम कोलाज
२० ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

काश्मीरवर आपण सध्या खूप तावातावाने मतं मांडतोय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीतून तर खूप उलटसुलट मेसेज फिरताहेत. या मेसेजमधून काश्मीरबद्दल लोकांमधे गैरसमजच जास्त पसरवले जाताहेत. या सगळ्यांमधे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी काश्मीर प्रश्नाचा विविधांगी वेध घेणाऱ्या पुस्तकांची एक यादी फेसबुकवर शेअर केलीय.


Card image cap
काश्मीरवर तावातावाने मत मांडण्याआधी एकदा ही पुस्तकं वाचून तर बघा
टीम कोलाज
२० ऑगस्ट २०१९

काश्मीरवर आपण सध्या खूप तावातावाने मतं मांडतोय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीतून तर खूप उलटसुलट मेसेज फिरताहेत. या मेसेजमधून काश्मीरबद्दल लोकांमधे गैरसमजच जास्त पसरवले जाताहेत. या सगळ्यांमधे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी काश्मीर प्रश्नाचा विविधांगी वेध घेणाऱ्या पुस्तकांची एक यादी फेसबुकवर शेअर केलीय......


Card image cap
आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
रवीश कुमार (अनुवादः अक्षय शारदा शरद)
०३ जुलै २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

सध्या आर्टिकल १५ सिनेमाची खूप चर्चा होतेय. संविधानातल्या एखाद्या कलमावर बनलेला हा तसा पहिलाच सिनेमा. कलम १५ प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार देतं. हा सिनेमा प्रेक्षकाला नव्या उंचीवर नेतो, असं पत्रकार रवीश कुमार यांनी म्हटलंय. सिनेमाचं विश्लेषण करणाऱ्या त्यांच्या फेसबूक पोस्टचा हा स्वैर अनुवाद.


Card image cap
आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
रवीश कुमार (अनुवादः अक्षय शारदा शरद)
०३ जुलै २०१९

सध्या आर्टिकल १५ सिनेमाची खूप चर्चा होतेय. संविधानातल्या एखाद्या कलमावर बनलेला हा तसा पहिलाच सिनेमा. कलम १५ प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार देतं. हा सिनेमा प्रेक्षकाला नव्या उंचीवर नेतो, असं पत्रकार रवीश कुमार यांनी म्हटलंय. सिनेमाचं विश्लेषण करणाऱ्या त्यांच्या फेसबूक पोस्टचा हा स्वैर अनुवाद......


Card image cap
पंतप्रधानांचा एक तृतीयांश कार्यकाळ दौऱ्यात गेला वाहून
रवीश कुमार
२१ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामाचा उरक खूप असल्याच्या बातम्या वेळोवेळी येतात. टीवीवरही पंतप्रधान रोज कुठल्या तरी कार्यक्रमात दिसतात. निवडणुकीच्या काळात तर मोदी भाजपसाठी पायाला भिंगरी लावल्यासारखं प्रचार करत फिरतात. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर भाजपने पंतप्रधानांच्या देशभरात १०० प्रचारसभा घेण्याचा धडाका लावलाय. पण या सभांविषयी स्क्रोल आणि द प्रिंट या वेबसाईटनी केलेले सविस्तर रिपोर्टवर चर्चा सध्या सुरूय.


Card image cap
पंतप्रधानांचा एक तृतीयांश कार्यकाळ दौऱ्यात गेला वाहून
रवीश कुमार
२१ फेब्रुवारी २०१९

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामाचा उरक खूप असल्याच्या बातम्या वेळोवेळी येतात. टीवीवरही पंतप्रधान रोज कुठल्या तरी कार्यक्रमात दिसतात. निवडणुकीच्या काळात तर मोदी भाजपसाठी पायाला भिंगरी लावल्यासारखं प्रचार करत फिरतात. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर भाजपने पंतप्रधानांच्या देशभरात १०० प्रचारसभा घेण्याचा धडाका लावलाय. पण या सभांविषयी स्क्रोल आणि द प्रिंट या वेबसाईटनी केलेले सविस्तर रिपोर्टवर चर्चा सध्या सुरूय. .....


Card image cap
रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार
श्रीरंजन आवटे
०५ डिसेंबर २०१८
वाचन वेळ : १७ मिनिटं

लोकांचे प्रश्न मांडताना, लावून धरताना वेळ पडली तर सरकारशी, व्यवस्थेशी पंगा घेणारे पत्रकार म्हणून रवीश कुमार आज सगळ्यांच्या ओळखीचे झालेत. त्यांचं हे पंगा घेणंच आता अनेकांना खटकतंय. त्यांचं निर्भीड आणि निःपक्षपाती असणंच डोळ्यात भरतंय. बिहारच्या एका छोट्याशा गावातून येऊन पत्रकारितेत स्वतःचा ब्रँड तयार करणाऱ्या रवीश कुमार यांचा आज वाढदिवस. उण्यापुऱ्या ४५ वर्षांच्या या रवीश कुमारच्या बनण्या बिघडण्याची ही गोष्ट.


Card image cap
रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार
श्रीरंजन आवटे
०५ डिसेंबर २०१८

लोकांचे प्रश्न मांडताना, लावून धरताना वेळ पडली तर सरकारशी, व्यवस्थेशी पंगा घेणारे पत्रकार म्हणून रवीश कुमार आज सगळ्यांच्या ओळखीचे झालेत. त्यांचं हे पंगा घेणंच आता अनेकांना खटकतंय. त्यांचं निर्भीड आणि निःपक्षपाती असणंच डोळ्यात भरतंय. बिहारच्या एका छोट्याशा गावातून येऊन पत्रकारितेत स्वतःचा ब्रँड तयार करणाऱ्या रवीश कुमार यांचा आज वाढदिवस. उण्यापुऱ्या ४५ वर्षांच्या या रवीश कुमारच्या बनण्या बिघडण्याची ही गोष्ट......