महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात......
आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत.
आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत......