अमेरिकेत पुन्हा एकदा युएफओ म्हणजेच परग्रहावरील उडत्या तबकड्या आणि परग्रहवासी यांची चर्चा सुरू झालीय. याला कारण ठरलंय अमेरिकेचे माजी गुप्तचर अधिकारी डेव्हिड ग्रुश यांनी केलेल्या दाव्याचं. ग्रुश यांनी परग्रहावरील जीवनाचा शोध घेणारा कार्यक्रम अमेरिका लपवत आहे, असा दावा केलाय. एवढंच नाही तर एक युएफओ आणि परग्रहवासीयांचा देहही अमेरिकेने लपवलाय, असं त्यांचं म्हणणं आहे.
अमेरिकेत पुन्हा एकदा युएफओ म्हणजेच परग्रहावरील उडत्या तबकड्या आणि परग्रहवासी यांची चर्चा सुरू झालीय. याला कारण ठरलंय अमेरिकेचे माजी गुप्तचर अधिकारी डेव्हिड ग्रुश यांनी केलेल्या दाव्याचं. ग्रुश यांनी परग्रहावरील जीवनाचा शोध घेणारा कार्यक्रम अमेरिका लपवत आहे, असा दावा केलाय. एवढंच नाही तर एक युएफओ आणि परग्रहवासीयांचा देहही अमेरिकेने लपवलाय, असं त्यांचं म्हणणं आहे......