कोरोना वायरसच्या साथीवर नियंत्रण मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला त्याला काही महिने उलटतात न उलटतात तोच देशात सध्या एच३ एन२ या वायरसमुळे होणार्या संसर्गाची प्रकरणं वाढताना दिसतायत. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या वायरसमुळे संसर्ग होण्याची लाखो प्रकरणं सर्रास घडतात. पण यंदा नेहमीपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत.
कोरोना वायरसच्या साथीवर नियंत्रण मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला त्याला काही महिने उलटतात न उलटतात तोच देशात सध्या एच३ एन२ या वायरसमुळे होणार्या संसर्गाची प्रकरणं वाढताना दिसतायत. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या वायरसमुळे संसर्ग होण्याची लाखो प्रकरणं सर्रास घडतात. पण यंदा नेहमीपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत......
कोरोनात ताप आल्यावर आपल्याला डोलो गोळी घ्यायचा सल्ला दिला जायचा. मेडिकल स्टोअर्समधे गेल्यावर आताही डोलोच पुढं केली जाते. पण ही गोळी बनवणाऱ्या 'मायक्रो लॅब' कंपनीनं डोलोच्या नावावर मोठा झोल केलाय. अवैध मार्गाने गोळीचा खप वाढवण्यासाठी कंपनीने डॉक्टरना कोट्यवधींची गिफ्ट दिलीत. असा झोल करत अनेक औषध कंपन्या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतायत.
कोरोनात ताप आल्यावर आपल्याला डोलो गोळी घ्यायचा सल्ला दिला जायचा. मेडिकल स्टोअर्समधे गेल्यावर आताही डोलोच पुढं केली जाते. पण ही गोळी बनवणाऱ्या 'मायक्रो लॅब' कंपनीनं डोलोच्या नावावर मोठा झोल केलाय. अवैध मार्गाने गोळीचा खप वाढवण्यासाठी कंपनीने डॉक्टरना कोट्यवधींची गिफ्ट दिलीत. असा झोल करत अनेक औषध कंपन्या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतायत......
वेगवेगळ्या देशातल्या अनेक संस्था कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याची, ती बाजारात उपलब्ध करण्याची आणि जगभरातल्या सगळ्या माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी करत आहेत. यातलं एखादं दुसरं संशोधन यशस्वी होईल आणि साधारण २०२१ च्या सुरवातीपर्यंत आपल्या हातात लस पडेल. म्हणूनच कोरोना वायरसच्या लसीची वाट बघणाऱ्या प्रत्येकाने या संशोधनांविषयी माहिती ठेवायला हवी.
वेगवेगळ्या देशातल्या अनेक संस्था कोरोना वायरसविरोधातली लस बनवण्याची, ती बाजारात उपलब्ध करण्याची आणि जगभरातल्या सगळ्या माणसांपर्यंत पोचवण्याची तयारी करत आहेत. यातलं एखादं दुसरं संशोधन यशस्वी होईल आणि साधारण २०२१ च्या सुरवातीपर्यंत आपल्या हातात लस पडेल. म्हणूनच कोरोना वायरसच्या लसीची वाट बघणाऱ्या प्रत्येकाने या संशोधनांविषयी माहिती ठेवायला हवी......
रक्त, लघवी, विष्ठा किंवा थुंकी तपासणं आता नव्या टेक्नॉलॉजीमुळे सोपं झालंय. तरीही त्याचं विश्लेषण सोपं राहिलेलं नाही. त्यात निष्काळजीपणा चालत नाही. कारण त्यामुळे पेशंटच्या जीवाशी खेळ होतो, तसाच पॅथॉलॉजिस्टचा जीव आणि प्रतिष्ठाही पणाला लागते. त्यामुळे ही पक्त पेशंटची टेस्ट नसते, तर पॅथॉलॉजिस्टचीही असते. कोरोनाच्या युद्धात सर्वात महत्त्वाच्या पॅथॉलॉजीही माहिती करून देणारा हा दुसरा लेख.
रक्त, लघवी, विष्ठा किंवा थुंकी तपासणं आता नव्या टेक्नॉलॉजीमुळे सोपं झालंय. तरीही त्याचं विश्लेषण सोपं राहिलेलं नाही. त्यात निष्काळजीपणा चालत नाही. कारण त्यामुळे पेशंटच्या जीवाशी खेळ होतो, तसाच पॅथॉलॉजिस्टचा जीव आणि प्रतिष्ठाही पणाला लागते. त्यामुळे ही पक्त पेशंटची टेस्ट नसते, तर पॅथॉलॉजिस्टचीही असते. कोरोनाच्या युद्धात सर्वात महत्त्वाच्या पॅथॉलॉजीही माहिती करून देणारा हा दुसरा लेख......
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती हॉस्पिटलमधे जातात, औषध घेतात. त्यातले अनेकजण बरं होऊन घरी परतही येतात. पण जपानमधली एक महिला उपचार घेऊन बरी झाली. पण नंतर तिला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे एकदा कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यावर पुन्हा संसर्ग होऊ शकतो का? असा प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नेणारी ही माहिती.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्ती हॉस्पिटलमधे जातात, औषध घेतात. त्यातले अनेकजण बरं होऊन घरी परतही येतात. पण जपानमधली एक महिला उपचार घेऊन बरी झाली. पण नंतर तिला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे एकदा कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यावर पुन्हा संसर्ग होऊ शकतो का? असा प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नेणारी ही माहिती......
भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येनं बुधवारी १८ मार्चला दीडशेचा टप्पा पार केला. सध्याचा प्रसाराचा वेग बघता भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी दिलीय. इटली, स्पेन तिसऱ्या स्टेजवर आहेत. त्यांच्याप्रमाणेच भारतही तिसऱ्या स्टेजवर जाऊ शकले. त्यासाठी सरकारसोबत आपण नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी.
भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येनं बुधवारी १८ मार्चला दीडशेचा टप्पा पार केला. सध्याचा प्रसाराचा वेग बघता भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजवर आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी दिलीय. इटली, स्पेन तिसऱ्या स्टेजवर आहेत. त्यांच्याप्रमाणेच भारतही तिसऱ्या स्टेजवर जाऊ शकले. त्यासाठी सरकारसोबत आपण नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी......