२२ नोव्हेंबरला आसाम पोलीस आणि वनविभागाने आसाम-मेघालय सीमाभागात गोळीबार केला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मेघालयातल्या पाच गावकऱ्यांचा आणि आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांमधे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर, सीमावादाचा ५० वर्षं जुना प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
२२ नोव्हेंबरला आसाम पोलीस आणि वनविभागाने आसाम-मेघालय सीमाभागात गोळीबार केला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मेघालयातल्या पाच गावकऱ्यांचा आणि आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला. या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांमधे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर, सीमावादाचा ५० वर्षं जुना प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय......
गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले. पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय.
गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले. पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय......