logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
इंदूरच्या होळकरांकडे होती शाही मोहर्रमची परंपरा
सय्यद शाह वाएज
२८ जुलै २०२३
वाचन वेळ : ६ मिनिटं

उद्या मोहर्रमचा दहावा दिवस. त्याआधीची रात्र ही कतल की रात म्हणून ओळखली जाते. भारतात अनेक ठिकाणी मोहर्रम होतो. ताजिये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. यात हिंदूंचाही मोठा सहभाग असतो. प्रत्येक शहराची मोहर्रमची स्वतःची वेगळी ओळख आहे. यातून भारतीय संस्कृती आणि मोहर्रम यांचं विशेष नातं तयार झालंय. इंदूरच्या होळकरांच्या राज्यातही हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवत शाही मोहर्रम व्हायचा. त्याची ही गोष्ट.


Card image cap
इंदूरच्या होळकरांकडे होती शाही मोहर्रमची परंपरा
सय्यद शाह वाएज
२८ जुलै २०२३

उद्या मोहर्रमचा दहावा दिवस. त्याआधीची रात्र ही कतल की रात म्हणून ओळखली जाते. भारतात अनेक ठिकाणी मोहर्रम होतो. ताजिये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. यात हिंदूंचाही मोठा सहभाग असतो. प्रत्येक शहराची मोहर्रमची स्वतःची वेगळी ओळख आहे. यातून भारतीय संस्कृती आणि मोहर्रम यांचं विशेष नातं तयार झालंय. इंदूरच्या होळकरांच्या राज्यातही हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवत शाही मोहर्रम व्हायचा. त्याची ही गोष्ट......


Card image cap
पसमांदा मुस्लिमांना भाजप जवळ का करतंय?
अक्षय शारदा शरद
०२ फेब्रुवारी २०२३
वाचन वेळ : ४ मिनिटं

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा संदेश दिलाय. मुस्लिमांमधला ओबीसी, दलित म्हणून ओळखला जाणारा पसमांदा हा मुस्लिम समाजातला अति वंचित घटक आहे. हा घटक कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिलाय. आता याच पसमांदा मुस्लिमांच्या गाठीभेटी घ्यायला भाजपच्या नेत्यांनी सुरवात केलीय.


Card image cap
पसमांदा मुस्लिमांना भाजप जवळ का करतंय?
अक्षय शारदा शरद
०२ फेब्रुवारी २०२३

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लिमांशी जोडून घेण्याचा संदेश दिलाय. मुस्लिमांमधला ओबीसी, दलित म्हणून ओळखला जाणारा पसमांदा हा मुस्लिम समाजातला अति वंचित घटक आहे. हा घटक कायमच मुख्य प्रवाहापासून लांब राहिलाय. आता याच पसमांदा मुस्लिमांच्या गाठीभेटी घ्यायला भाजपच्या नेत्यांनी सुरवात केलीय......


Card image cap
इराणमधल्या मुस्लिम महिला हिजाब का जाळतायत?
अक्षय शारदा शरद
११ ऑक्टोबर २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

हिजाब कायदा मोडला म्हणून इराणमधे २२ वर्षांच्या महसा अमिनी यांना मागच्या महिन्यात अटक झाली. तीन दिवसानं पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे तिथल्या इस्लामिक कायद्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्यात. त्यातून उभं राहिलेलं हिजाबविरोधी आंदोलन आता जगभर पोचलंय. महिलांसोबत त्यांच्या इच्छेचाही आदर करा असं सांगणारं हे आंदोलन धार्मिक कट्टरतावाद्यांना आव्हान देतंय.


Card image cap
इराणमधल्या मुस्लिम महिला हिजाब का जाळतायत?
अक्षय शारदा शरद
११ ऑक्टोबर २०२२

हिजाब कायदा मोडला म्हणून इराणमधे २२ वर्षांच्या महसा अमिनी यांना मागच्या महिन्यात अटक झाली. तीन दिवसानं पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे तिथल्या इस्लामिक कायद्यांविरोधात महिला रस्त्यावर उतरल्यात. त्यातून उभं राहिलेलं हिजाबविरोधी आंदोलन आता जगभर पोचलंय. महिलांसोबत त्यांच्या इच्छेचाही आदर करा असं सांगणारं हे आंदोलन धार्मिक कट्टरतावाद्यांना आव्हान देतंय......


Card image cap
सय्यदभाई: मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे खंदे कार्यकर्ते
कामिल पारखे
१२ एप्रिल २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

पुण्यातल्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांपैकी प्रमुख नाव असलेले आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सय्यदभाईंचं ८ एप्रिल २०२२ला निधन झालं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाईंच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमधे सय्यदभाईंचा समावेश होता.


Card image cap
सय्यदभाई: मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे खंदे कार्यकर्ते
कामिल पारखे
१२ एप्रिल २०२२

पुण्यातल्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांपैकी प्रमुख नाव असलेले आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सय्यदभाईंचं ८ एप्रिल २०२२ला निधन झालं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाईंच्या निधनानंतर या सामाजिक संघटनेची झुल समर्थपणे सांभाळणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमधे सय्यदभाईंचा समावेश होता......


Card image cap
नथुराम जगासमोर आणा पण खरा
चंद्रकांत झटाले
०५ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्‍या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट.


Card image cap
नथुराम जगासमोर आणा पण खरा
चंद्रकांत झटाले
०५ फेब्रुवारी २०२२

आजही महात्मा गांधीजी कसे खलनायक होते आणि नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातायत. नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा पण जसा तसाच. म्हणजे खर्‍या स्वरूपात. नथुराम गोडसेवरच्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर खोट्या प्रचारांचा बुरखा फाडणारी ही चंद्रकांत झटाले यांची फेसबुक पोस्ट......


Card image cap
बुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती
अक्षय शारदा शरद
०८ जानेवारी २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

सुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत.


Card image cap
बुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती
अक्षय शारदा शरद
०८ जानेवारी २०२२

सुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत......


Card image cap
तालिबानचं भारतातूनही समर्थन करणाऱ्यांचं समर्थन कसं करणार?
रास बिहारी
२३ ऑगस्ट २०२१
वाचन वेळ : ४ मिनिटं

अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा.


Card image cap
तालिबानचं भारतातूनही समर्थन करणाऱ्यांचं समर्थन कसं करणार?
रास बिहारी
२३ ऑगस्ट २०२१

अफगाण नागरिक दहशतीखाली आहेत. लोकशाही चिरडून तालिबान अफगाणिस्तानवर हुकूमत गाजवणार असल्याचीही घोषणा झाली आहे. एवढं होऊनही भारतातला एक वर्ग तालिबान्यांचं खुलं समर्थन करतो, हे संतापजनक आहे. या भारतातल्या तालिबानी मानसिकतेला वेसण कशी घालायची याचा विचार आधी करायला हवा......


Card image cap
दिलीप कुमार: समता, एकात्मता फुलवणारा बागवान
कपिल पाटील
०८ जुलै २०२१
वाचन वेळ : ७ मिनिटं

भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तितकंच ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही झटलेत.


Card image cap
दिलीप कुमार: समता, एकात्मता फुलवणारा बागवान
कपिल पाटील
०८ जुलै २०२१

भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार. पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा होता. विचाराने ते पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. तितकंच ते हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीही झटलेत......


Card image cap
कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना
जयदेव डोळे
०९ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच मुस्लिम महिला एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसल्या. आता तबलीगी जमात प्रकरणातही महिलांनी उघडपणे बोललं पाहिजे. आपल्या कुटुंबपुरुषांना रोखलं पाहिजे. वायरस कोणताही असो, त्याने अपाय करू नये असं वाटतं तर त्याविरुद्ध बोलायला नको का?


Card image cap
कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना
जयदेव डोळे
०९ एप्रिल २०२०

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच मुस्लिम महिला एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसल्या. आता तबलीगी जमात प्रकरणातही महिलांनी उघडपणे बोललं पाहिजे. आपल्या कुटुंबपुरुषांना रोखलं पाहिजे. वायरस कोणताही असो, त्याने अपाय करू नये असं वाटतं तर त्याविरुद्ध बोलायला नको का?.....


Card image cap
मुस्लिमांना औदार्याची एक संधी चालून आलीय
हुमायून मुरसल
१२ जानेवारी २०२०
वाचन वेळ : ७ मिनिटं

भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल.


Card image cap
मुस्लिमांना औदार्याची एक संधी चालून आलीय
हुमायून मुरसल
१२ जानेवारी २०२०

भारतीय राज्यघटनेत मुस्लिमांना समान अधिकार दिले असले तरी शेवटी न्याय हा वेगळ्याच गोष्टींवरून ठरवला जातो. त्यामुळे आता मुस्लिमांनी सामाजिक परिवर्तन किंवा प्रबोधन घडवण्याची गरज आहे. देवच आपल्याला तारील या गैरसमजूतीतून बाहेर येऊन मुस्लिमांनी आत्मटीकेला तोंड दिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम प्रकरणात औदार्य दाखवून मुस्लिमांनी राम मंदिर उभारणीत काहीतरी योगदान दिल्यानं एका नव्या सुरवातीची आशा दिसू लागेल......


Card image cap
बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती
सचिन परब
२७ नोव्हेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

शिवसेनेची काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असलेली युती म्हणजे काहीतरी नवीन आक्रीत असल्याची मांडणी होतेय. पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीतच काँग्रेस, समाजवादीच नाही तर मुस्लिम लीगबरोबरही राजकीय सोयरिक केल्याचा इतिहास आहे. भाजपसोबत असताना त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा रिवाज सोडला होता. आता भाजपची साथ सोडल्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेना काँग्रेसकडे वळलीय.


Card image cap
बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती
सचिन परब
२७ नोव्हेंबर २०१९

शिवसेनेची काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असलेली युती म्हणजे काहीतरी नवीन आक्रीत असल्याची मांडणी होतेय. पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीतच काँग्रेस, समाजवादीच नाही तर मुस्लिम लीगबरोबरही राजकीय सोयरिक केल्याचा इतिहास आहे. भाजपसोबत असताना त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा रिवाज सोडला होता. आता भाजपची साथ सोडल्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेना काँग्रेसकडे वळलीय......


Card image cap
ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव
भालचंद्र नेमाडे
३० जुलै २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा.


Card image cap
ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव
भालचंद्र नेमाडे
३० जुलै २०१९

‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा......


Card image cap
रमजान विशेषः मक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मोहम्मदी विद्रोह
सरफराज अहमद
१७ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

इस्लाम धर्मातला पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे. आज दहावा रोजा आहे. कधीतरी मक्केला जाण्याचा प्रत्येक मुस्लिम व्यक्तिचं स्वप्न असतं. पण पूर्वी व्यापारी केंद्र असलेल्या याच मक्केत अराजकता माजली होती. अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि आर्थिक शोषण यांचा बोलबाला होता. इस्लामिक क्रांतीमुळे परिस्थिती बदलली. त्या मोहम्मदी विद्रोहावर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
रमजान विशेषः मक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मोहम्मदी विद्रोह
सरफराज अहमद
१७ मे २०१९

इस्लाम धर्मातला पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे. आज दहावा रोजा आहे. कधीतरी मक्केला जाण्याचा प्रत्येक मुस्लिम व्यक्तिचं स्वप्न असतं. पण पूर्वी व्यापारी केंद्र असलेल्या याच मक्केत अराजकता माजली होती. अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि आर्थिक शोषण यांचा बोलबाला होता. इस्लामिक क्रांतीमुळे परिस्थिती बदलली. त्या मोहम्मदी विद्रोहावर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
चला सगळे मिळून संभ्रमित होऊया!
डॉ. अलीम वकील
०४ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी.


Card image cap
चला सगळे मिळून संभ्रमित होऊया!
डॉ. अलीम वकील
०४ जानेवारी २०१९

पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी......