आज ५ जानेवारी. भारतातल्या पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवेंची १७७ वी जयंती. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलेंची ही विद्यार्थीनी लहान वयात महार, मांग समाजाच्या व्यथा, वेदना सांगणारा निबंध लिहिते. त्या निबंधातला आशय आणि दृष्टी अत्यंत वास्तव आणि चिंतनशील स्वरुपाची आहे. १८८५ ला ज्ञानोदयमधे आलेला मुक्ता साळवे यांचा 'मांग-महार-चांभाराच्या दुःखाविषयी' हा निबंध शोषित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो.
आज ५ जानेवारी. भारतातल्या पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवेंची १७७ वी जयंती. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलेंची ही विद्यार्थीनी लहान वयात महार, मांग समाजाच्या व्यथा, वेदना सांगणारा निबंध लिहिते. त्या निबंधातला आशय आणि दृष्टी अत्यंत वास्तव आणि चिंतनशील स्वरुपाची आहे. १८८५ ला ज्ञानोदयमधे आलेला मुक्ता साळवे यांचा 'मांग-महार-चांभाराच्या दुःखाविषयी' हा निबंध शोषित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतो......