आज मीठ उत्पादक टनामागे २५० ते ३०० रुपये कमवतो. हंगामानुसार त्यात वाढ किंवा घट होते. कधी कधी उत्पादन खर्च निघणंही मुश्कील! एकट्या गुजरातमधे १२,८०० मीठ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यावर हजारो कामगार आणि कुटुंबं जगतात. पण समस्यारूपी ‘मिठाचा खडा’ या उद्योगाच्या विकासात अडथळा ठरतोय. केंद्र सरकारने यात वेळेवर लक्ष घातलं नाही तर देशाचं मीठ उत्पादनातलं स्थान धोक्यात येऊ शकतं.
आज मीठ उत्पादक टनामागे २५० ते ३०० रुपये कमवतो. हंगामानुसार त्यात वाढ किंवा घट होते. कधी कधी उत्पादन खर्च निघणंही मुश्कील! एकट्या गुजरातमधे १२,८०० मीठ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यावर हजारो कामगार आणि कुटुंबं जगतात. पण समस्यारूपी ‘मिठाचा खडा’ या उद्योगाच्या विकासात अडथळा ठरतोय. केंद्र सरकारने यात वेळेवर लक्ष घातलं नाही तर देशाचं मीठ उत्पादनातलं स्थान धोक्यात येऊ शकतं......
महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडणार अशी घोषणा, चर्चा तर खूप झाली. आणि शेवटी काल २० ऑगस्टला कृत्रिम पाऊस पडला. तुम्हाला माहीत आहे, हा पाऊस कसा पाडतात आणि त्याचे फायदेतोटे काय आहेत? सध्या जगभरात कृत्रिम पावसाच्या धोक्यांवर चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडणार अशी घोषणा, चर्चा तर खूप झाली. आणि शेवटी काल २० ऑगस्टला कृत्रिम पाऊस पडला. तुम्हाला माहीत आहे, हा पाऊस कसा पाडतात आणि त्याचे फायदेतोटे काय आहेत? सध्या जगभरात कृत्रिम पावसाच्या धोक्यांवर चर्चा सुरू आहे......
आयोडीनयुक्त मीठ खा आणि आजारांपासून दूर राहा, असं सांगणारी जाहिरात आपण वर्षानुवर्ष टीवीवर पाहत आलोय. पेपरांत त्याचे लेख वाचत आलोत. डॉक्टरही आपल्याला त्याचेच सल्ले देत आलेत. आता मात्र हेच आयोडीनवालं मीठ नव्या आजारांना आमंत्रण देत असल्याच संशोधक राजेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासातून मांडलंय.
आयोडीनयुक्त मीठ खा आणि आजारांपासून दूर राहा, असं सांगणारी जाहिरात आपण वर्षानुवर्ष टीवीवर पाहत आलोय. पेपरांत त्याचे लेख वाचत आलोत. डॉक्टरही आपल्याला त्याचेच सल्ले देत आलेत. आता मात्र हेच आयोडीनवालं मीठ नव्या आजारांना आमंत्रण देत असल्याच संशोधक राजेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासातून मांडलंय......